एका हिंदु धर्मप्रेमीने रेल्वे अधिकार्याकडे नोंदवला आक्षेप !

नवी देहली – रेल्वेमध्ये एका हिंदु प्रवाशाला हलाल प्रमाणित चहाचे पाकीट दिल्याचा संतापजनक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. या वेळी संबंधित हिंदु धर्मप्रेमीने या घटनेचे चित्रीकरण करत तेथे उपस्थित असलेल्या रेल्वे अधिकार्याला यासंदर्भात जाब विचारला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हिंदु धर्मप्रेमी म्हणत आहे, ‘देश धर्मनिरपेक्ष असतांना अशा प्रकारे हलाल प्रमाणित चहा तुम्ही कसा काय देता ?’ अधिकार्याला हलाल प्रमाणपत्राविषयी कोणतीच माहिती नसल्याचे त्याच्या उत्तरांतून दिसत आहे. तो धर्मप्रेमीला सांगत आहे की, चहा शाकाहारी आहे !
Did you know ⁉️@IRCTCofficial serves Halal certified food in trains. @RailMinIndia & @MoTmv need to mandate ‘secular’ entities like IRCTC and Tourism Corporation to refrain from providing ‘Halal’ food products.
Sign petition and demand the Govt. to #Ban_Halal
📝… pic.twitter.com/SP8CfHMwGS— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) July 20, 2023
संपादकीय भूमिकाधर्मनिरपेक्ष भारतातील रेल्वे मंडळ ही सरकारी संस्था हलाल प्रमाणपत्र असलेला चहा विकतेच कसा ? यासाठी उत्तरदायी असलेल्या सरकारी अधिकार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! |
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !