Pakistan Military Base Attack : खैबर पख्तूनख्वा प्रांतात झालेल्या आतंकवादी आक्रमणात १३ जण ठार !
‘जे पेरले, तेच उगवले’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिहादी आतंकवादाचा निर्माता पाकिस्तान ! भारतात जिहाद करू पहाणार्या पाकिस्तानच्या मुळावरच आता त्याने पोसलेला आतंकवाद घाव घालत आहे, हेच खरे !