भारत सरकारने पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना कायमस्वरूपी नागरिकत्व द्यावे ! – पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, शदाणी दरबार तीर्थ
केंद्रीय गृहमंत्र अमित शहा यांची घेतली भेट
केंद्रीय गृहमंत्र अमित शहा यांची घेतली भेट
पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची स्वीकृती
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने याची नोंद घेऊन अशा खेळाडूंवर कारवाई केली पाहिजे !
भारतानेही इस्रायलप्रमाणे प्रखर राष्ट्रवाद जोपासला असता, तर पाकव्याप्त काश्मीरचे सूत्र संयुक्त राष्ट्रापुढे नेण्याची वेळ आली नसती आणि आतापर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताच्या अधीन असता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने स्वत:ची प्रतिमा निश्चित सांभाळावी; परंतु ही प्रतिमा ‘गांधीवादी’ म्हणून नव्हे, तर ‘प्रखर राष्ट्रवादी’ असावी !
भारताने ‘सायबर डोमेन’मध्येही एक ‘स्ट्राईक’ करणे आवश्यक झाले आहे. या माध्यमातून पाकिस्तानला दाखवून द्यायला पाहिजे की, तुम्ही आमच्या ‘क्रिटीकल इन्फॉर्मेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ला धोका देऊ शकता, तर आम्ही त्याहून मोठा धोका तुमच्या ‘क्रिटीकल इन्फॉर्मेशन सिस्टीम’ला देऊ शकतो.
‘आय.एस्.आय.’कडून ‘ऑपरेशन रेड वेव्ह’ कार्यान्वित !
३४ वर्षांपूर्वीच्या ‘ऑपरेशन टुपॅक’च्या धर्तीवर षड्यंत्र !
यात सरकारने नवे काय सांगितले ? वर्ष १९९० पासून हे संपूर्ण जगालाच ठाऊक आहे. यावर सरकार काय करणार आहे आणि हिंदूंचे रक्षण कसे करणार आहे ?, हे त्यांनी सांगायला हवे !
नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसारख्या गंभीर अपराधांसाठी उत्तरदायी असणारा देश सातत्याने स्वत:चा बचाव कसा करतो, याचे भारताचा शेजारी देश जिवंत उदाहरण आहे.
वर्ष २०१६-१७ मध्ये ज्या प्रमाणे जिहादी आतंकवादी सूची बनवून पोलिसांना ठार मारत होते, त्याचप्रमाणे आता त्यांनी हिंदु सरकारी कर्मचार्यांची सूची त्यांना लक्ष्य करत असण्याची शक्यता आहे.
पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वाटते की, पाकिस्तानचे ३ तुकडे होतील. एक भाग भारतात जाईल, दुसरा भाग अफगाणिस्तानात जाईल आणि तिसरा भाग स्वतंत्र बलुचिस्तान म्हणून अस्तित्वात येईल.
भारतीय तटरक्षक दलाने गुजरातमधील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ पाकिस्तानच्या ७ खलाशांना कह्यात घेतले. ‘अल् नोमान’ हे पाकिस्तानी जहाज भारताच्या सागरी सीमेत घुसले होते.