..तर पाकचे ३ तुकडे होणार ! – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा
भारत बलुचिस्तानला वेगळे करण्यासाठी प्रयत्नात असल्याचाही आरोप
भारत बलुचिस्तानला वेगळे करण्यासाठी प्रयत्नात असल्याचाही आरोप
काश्मीरचा प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. तो कसा आणि कुणी सोडवावा, हे सांगण्याचा प्रयत्न एर्दोगन यांनी करू नये, अशी समज भारताने त्यांना दिली पाहिजे !
३० मे या दिवशी संघर्ष विरामचा कालावधी संपला होता. त्यानंतर ती वाढवण्यात आली. टीटीपी ही संघटना अल् कायदाच्या जवळची मानली जाते. पाकच्या सीमेवरील भागात तिच्याकडून अनेक आक्रमणे करण्यात आली आहेत.
ज्या देशाचा गृहमंत्रीच गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असेल, तो देशातील कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?
पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल म्हणाले की, जर अमेरिकेच्या निर्बंधांची भीती नसेल, तर आम्ही रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करू. रशियाने भारताप्रमाणे पाकला स्वस्तात तेल देण्याचा प्रस्ताव दिलेला नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
‘दैनिक न्यूयॉर्क टाइम्स’चा भारतद्वेष
याविषयी भारत सरकारने अमेरिकेला खडसावणे आणि अशा फुटकळ वृत्तपत्रावर भारतात बंदी घालणे आवश्यक आहे !
‘ऑनर किलिंग’ म्हणजे कुटुंबाची अब्रू घालवल्याचा आरोप करत केलेली हत्या ! पाकिस्तानात वर्ष २००४ ते २०१६ या काळात १५ सहस्र २२२ हत्या झाल्या आहेत, म्हणजेच प्रतिवर्षी १ सहस्र १७०, तर प्रत्येक आठवड्याला २२ हत्या होत आहेत. ही आकडेवारी जगातील सर्वोच्च आहे !
पुढील २४ घंट्यांत १० किलो गव्हाच्या पिठाच्या पिशवीचे मूल्य ४०० रुपयांहून खाली आणले नाहीत, तर मी माझे कपडे विकून त्या पैशांतून लोकांना गव्हाचे पीठ स्वस्तात उपलब्ध करून देईन.
‘भारत आता पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची सिद्धता करत आहे, त्यामुळे आता कलम ३७० चा विषय संपुष्टात आला आहे’, असे भारताने पाकला ठणकावून सांगितले पाहिजे !
पाकमध्ये मुसलमानांकडून अत्याचार होतो; म्हणून भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या हिंदूंवर येथेही जर आक्रमण होत असेल, तर ते सरकार आणि हिंदू यांना लज्जास्पद ! राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने ‘तेथे हिंदूंना न्याय मिळणार नाही’ !