नवी देहली – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वाटते की, पाकिस्तानचे ३ तुकडे होतील. एक भाग भारतात जाईल, दुसरा भाग अफगाणिस्तानात जाईल आणि तिसरा भाग स्वतंत्र बलुचिस्तान म्हणून अस्तित्वात येईल. यानंतर इम्रान खान अमेरिकेत जाऊन राजकीय आश्रय मागणार आहेत, असे उपरोधीक ट्वीट बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.
Imran Khan thinks Pakistan will split into 3 parts. 1 part will go to India, 1 part will go to Afghanistan, 1 part will be Balochistan. And Imran Khan will go to the US and ask for political asylum.
— taslima nasreen (@taslimanasreen) June 2, 2022