शर्मिष्ठाला पोलीस संरक्षण देण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश

कोलकाता (बंगाल) : ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात पाकिस्तानी महिलेच्या पोस्टला विरोध करतांना पैगंबरांचा कथित अवमान केल्यावरून कोलकाता पोलिसांनी अटक केलेल्या शर्मिष्ठा पनोली या विद्यार्थिनीला कोलकाता उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन संमत केला.
Justice has been served today – Sharmistha Panoli, a law student, aged about 22 years, has been released on interim bail by the Hon'ble High Court at Calcutta .
This is a case of police atrocities as an innocent young lady, for using her freedom of speech and expression, has… pic.twitter.com/ZP8oRlywwv— Suvendu Adhikari (@SuvenduWB) June 5, 2025
तसेच तिला पोलीस संरक्षण देण्याचाही आदेश दिला. पनोली पुणे येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे.
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना घोषित !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी