
न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेत ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’चे अध्यक्ष बिलावल भुत्तो यांनी भारताच्या विरोधात गरळओक केल्यावर एका मुसलमान पत्रकाराने त्यांची बोलती बंद केल्याची घटना संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत घडली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
१. पत्रकार परिषदेत बिलावल भुत्तो म्हणाले की, पहलगाम आक्रमणानंतर भारतात मुसलमानांना ‘आतंकवादी’ म्हणून पाहिले जात आहे. त्यांना वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.
२. या वेळी तेथे उपस्थित मुसलमान पत्रकाराने भुत्तो यांना सांगितले की, ‘आपण जे म्हणत आहात, त्याच्या उलट भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देतांनाचे नेतृत्व एक मुसलमान महिला अधिकारी करत होती.’ यावर भुत्तो गप्प झाले आणि केवळ मान हलवत बसले.
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Amroha Conversion : अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नाव पालटून रुग्णालय चालवणार्या मुसलमानाकडून हिंदु परिचारिकेचे धर्मांतर
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !