Mumbai Runway Test Successful : नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी यशस्वी !

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवरून ११ ऑक्टोबर या दिवशी वायूदलाच्या ‘सुखोई’ लढाऊ विमानाची चाचणी करण्यात आली. यासह भारतीय हवाई दलाचे विमान आय्.ए.एफ्.सी.- २९५ धावपट्टीवर चाचणीसाठी उतरले.

Neelmatha Temple : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे मंदिरातील श्री दुर्गादेवीची मूर्ती यंत्राद्वारे तोडली !

अशा घटना हिंदूंसाठी लज्‍जास्‍पद ! उत्तरप्रदेशात अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

‘Jai Bhole’ : जळगाव येथे ‘जय भोले’ म्‍हणणार्‍या हिंदूला ४० धर्मांधांकडून जिवे मारण्‍याचा प्रयत्न !

हिंदूबहुल राज्‍यात ‘जय भोले’ म्‍हणण्‍यास विरोध करायला हा भारत आहे कि पाकिस्‍तान ? अशा धर्मांधांवर सरकारने वचक बसवला नाही, तर भारताचे इस्‍लामिस्‍तान व्‍हायला वेळ लागणार नाही !

Anil Yadav Arrested : महंत यति नरसिंहानंद यांचे शिष्‍य अनिल यादव यांना अटक !

अनिल यादव यांनी त्‍यांचे गुरु यति नरसिंहानंद यांचा पुतळा जाळणार्‍या मुसलमानांचे श्रद्धास्‍थान असलेले महंमद अली आणि अबू बकर यांचा पुतळा जाळण्‍याची चेतावणी दिली होती.

Vote Jihad : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा निवडणुकीतही ‘व्होट जिहाद’ !

मुसलमान धर्माला प्राधान्य देतात, तर हिंदू त्यांच्या जातीला ! हीच मानसिकता हिंदूंसाठी आत्मघात ठरत आहे ! यामुळेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हिंदूंना फटका बसला, तर आश्‍चर्य वाटू नये !

Cocaine Seized In Delhi : देहलीत २ सहस्र कोटी रुपयांचे कोकेन जप्‍त

पकडण्‍यात येणारे अमली पदार्थ एवढ्या किमतीचे आहे, तर न पकडले गेलेले आणि वितरित झालेले अमली पदार्थ किती असेल, याची कल्‍पना करता येत नाही !

Telangana Durga Idol Vandalized : भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथील दुर्गापूजा मंडपातील श्री दुर्गादेवीच्‍या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

हिंदूंच्‍या देवतांच्‍या मूर्तींची तोडफोड करणारे कोण असतात, हे जगजाहीर आहे. त्‍यामुळे अशांवर वचक बसवून हिंदु धर्म, देवता आदींचे रक्षण करण्‍यासाठी भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित करण्‍याला पर्याय नाही !

Ashtavinayak Temples will be Restored : महाराष्‍ट्रातील श्री अष्‍टविनायकांपैकी ७ मंदिरांचा जीर्णोद्धार होणार !

जीर्णोद्धार करतांना मंदिराची मूळ शैली कायम रहावी, यासाठी पुरातत्‍व विभागाच्‍या मार्गदर्शनाखाली ही कामे केली जाणार आहेत.

रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळी (मुंबई) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार !

टाटा यांच्या पार्थिवाच्या तोंडावर कापडाचा तुकडा ठेवून ‘अहनवेती’चा संपूर्ण पहिला अध्याय वाचण्यात आला. ही शांती प्रार्थनेची प्रक्रिया आहे. यानंतर विद्युत्दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Census : पुढील वर्षी जनगणना होण्‍याची शक्‍यता

जनगणना चालू करण्‍यासाठी सरकारी सीमा बंद करणे ही पहिली अट आहे. यामुळेच पुढील वर्षी जनगणना होण्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे.