Badruddin Ajmal On New Parliament : नव्या संसद भवनाची भूमी ‘वक्फ बार्डा’ची !
भविष्यात ‘हा देश ‘वक्फ बार्डा’च्या भूमीवर उभा आहे’, असे म्हटल्यास आणि काँग्रेससह सर्व हिंदुविरोधी पक्षांनी त्याला मान्यता दिल्यास आश्चर्य वाटू नये !
भविष्यात ‘हा देश ‘वक्फ बार्डा’च्या भूमीवर उभा आहे’, असे म्हटल्यास आणि काँग्रेससह सर्व हिंदुविरोधी पक्षांनी त्याला मान्यता दिल्यास आश्चर्य वाटू नये !
यानंतर भारतात आलेल्यांना देशाबाहेर काढण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहे का ?
उत्तराखंडमधील भाजप सरकारचा निर्णय ! नुसताच दंड नाही, तर कारावासाचीही शिक्षा होणे आवश्यक आहे !
पसार झाकीर नाईक याच्यामुळे हिंदुविरोधी कारवाया वाढत असतील, तर त्याच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणून त्याला शिक्षा करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करणार का ?
हिंदूंचे परिणामकारक संघटन, हाच भारतातील सर्व प्रकारचे जिहाद रोखण्यावरील उपाय आहे !
महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात प्रश्न ! झाकीर याने प्रविष्ट केलेली याचिका वर्ष २०१३ ची आहे आणि त्याच्यावरील सुमारे ४३ खटले एकत्र करण्याची मागणी यात करण्यात आली आहे.
देशात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून सातत्याने आक्रमणे होत असतांना येथील घटनेला ‘पूर्व वैमनस्यातून झालेले आक्रमण’ म्हणणे म्हणजे मुसलमानांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न !
खासगी आस्थापनांचा मनमानीपणा जाणा ! यावरून ‘खासगी आस्थापनांच्या कारभारावर सरकारी नियंत्रण असणे आवश्यक किती आवश्यक आहे ?’, हे लक्षात येते !
असे कृत्य करणार्यांना कठोर शिक्षा केल्याविना पोलीस-प्रशासनाला वेठीस धरण्याचे प्रकार थांबणार नाहीत !
उपमुख्यमंत्री म्हणून सुरेंद्र चौधरी यांनी शपथ घेतली.