Secunderabad Police Lathi Charge Against Hindus : सिकंदराबाद (तेलंगाणा) येथे शांतपणे आंदोलन करणार्‍या हिंदूंवर पोलिसांचा लाठीमार

काँग्रेसच्‍या राज्‍यात हिंदूंवर अन्‍याय आणि मुसलमानांना ‘खैरात’ असाच कारभार केला जातो, हे यातून पुन्‍हा एकदा दिसून आले !

Haridwar Bulldozer On Illegal Mazaar : हरिद्वार (उत्तराखंड) येथे सरकारी भूमीवर बेकायदेशीररित्‍या बांधण्‍यात आलेला मकबरा प्रशासनाने पाडला

देशात बेकायदेशीर बांधकाम होत असतांना प्रशासन झोपलेले असते का ? आता कारवाई केल्‍यानंतर तेथे पुन्‍हा बेकायदेशीर बांधकाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेणार आहे का ?

Waqf Board Claimed Shiv Temple : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील शिवमंदिर वक्‍फ बोर्डाचे असल्‍याचा दावा

भारतावर मोगलांनी अनेक शतके राज्‍य केल्‍याने सर्व भारतच वक्‍फ बोर्डाचा आहे, असा दावा करण्‍यात आल्‍यास नवल वाटू नये ! त्‍यामुळे वक्‍फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्‍यापेक्षा तो रहित करणे योग्‍य ठरणार आहे !

Bulldozer On Naseeb Choudhary House : संघ स्‍वयंसेवकांवर आक्रमण करणार्‍या नसीब चौधरीचे बेकायदेशीर घर प्रशासनाने पाडले !

केवळ घर पाडून थांबू नये, तर अशी घरे पुन्‍हा बांधली जाऊ नयेत, यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! तसेच अन्‍य अतिक्रमणेही सरकारने पाडली पाहिजेत !

Delhi CRPF School Blast : देहलीतील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्‍या शाळेच्‍या भिंतीजवळ स्‍फोट : जीवितहानी नाही

स्‍फोटानंतर आकाशात धुराचे लोट पसरले होते. हे पाहून लोकांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे मराठी आणि कोकणी भाषांत मिळतील ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वोच्च न्यायालयातील ३७ सहस्र खटल्यांवरील निवाड्यांचे हिंदीमध्ये भाषांतर झाले आहे. येणार्‍या काळात मराठी आणि कोकणी, तसेच देशातील अन्य भाषांमध्ये या निवाड्यांचे भाषांतर करण्यात येईल, असे उद्गार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काढले.

गोव्यात न्यायालयीन अकादमी चालू करा !  – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

गोव्यात आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवादाचे (आर्बिट्रेशनचे) केंद्र बनवून गोव्याला जागतिक आर्थिक केंद्र बनवूया. यासाठी राज्यात राज्य न्यायालयीन अकादमी चालू करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे.

दिवाळीपूर्वी मंदिर स्वच्छता अभियान राबवून मंदिरावर भगवे ध्वज फडकावणार !

विहिंप यंदा महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत किमान ५ सहस्र धार्मिक ठिकाणी ‘गाभारा ते अंगण स्वच्छता सेवा’ अभियान राबवणार आहे.

Dinesh Gundu Rao Notice : कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांना नोटीस !

‘गुंडू त्यांनी १५ दिवसांमध्ये जाहीर क्षमा न मागितल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई केली जाईल’, असे सात्यकी सावरकर यांनी स्पष्ट केले आहे.

Bank Locker White Ants :  बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेल्या २ लाख रुपयांच्या नोटांना वाळवी लागली !

लॉकरमध्ये नोटा ठेवणे, हे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे. जर एखाद्या व्यक्तीने लॉकरमध्ये पैसे ठेवले, तर तिला हे सिद्ध करावे लागेल की, ती त्याची वैध रक्कम आहे.