भारतीय संस्कृतीतील धार्मिक जीवन !

आपण जी कर्मे करतो, त्यानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो. अर्थात् आपल्याला, म्हणजे आत्म्याला. देह हा माझा आहे. हात-पाय, नाक-डोळे हे सारे माझे आहेत. तो ‘मी’, म्हणजे आत्मा हा देहाचा मालक आहे.

संपादकीय : ‘धर्मनिरपेक्ष’ नव्हे, हिंदु व्हा !

बांगलादेशात आरक्षणावरून चालू करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंदुविरोधी स्वरूप देऊन तेथे हिंदूंचा नरसंहार करण्यात आला. या आक्रमणात हिंदूंची अत्यंत क्रूर पद्धतीने हिंसा करण्यात आली. स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले. लहानग्या मुलांचे गळे आवळून हत्या करण्यात आल्या. सैतानालाही लाजवेल, असा नंगानाच धर्मांध मुसलमानांनी बांगलादेशात घातला. या नरसंहाराचा निषेध करण्यासाठी भारतभर ठिकठिकाणी हिंदूंनी आंदोलने केली, तसे महाराष्ट्रातही त्याचे पडसाद … Read more

सातारा ते पुणे (स्वारगेट) प्रवास करतांना ‘एस्.टी.’चा आलेला वाईट अनुभव !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एस्.टी.ने) कार्यपद्धतीत काही पालट केल्यास सामान्य जनतेला त्याचा लाभ होईल आणि परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढेल.

बांगलादेशातील घटनेचे भारतासह जगावर झालेले आणि होणारे परिणाम !

विरोधकांचे राष्ट्रविरोधी आंदोलन मोडून काढण्यासाठी कठोर निर्णय न घेतल्यास वा त्यात माघार घेतल्यास स्वतःचा विनाश अटळ असतो, हे जाणा !

सनातनचे विक्रम भावे यांचा छळ करणार्‍या सीबीआय अधिकार्‍यांची गुंडगिरी !

गुन्हेगारांवर आळा बसवण्यासाठी अन्वेषण यंत्रणा असतात; मात्र या यंत्रणेतच जर गुन्हेगारी मनोवृत्तीचे अधिकारी-कर्मचार्‍यांचा भरणा असला, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजणारच ! विक्रम भावे यांचे अनुभव वाचून कोणत्याही सूज्ञ नागरिकाला सीबीआयच्या अधिकार्‍यांविषयी चीड उत्पन्न झाल्याविना रहाणार नाही !

‘रॅम्प जिहाद’ : हिंदु महिलांसाठी षड्यंत्र !

‘आतापर्यंत आपण अनेक जिहाद पाहिले आणि ऐकले असतील; पण असाच एक जिहाद हिंदु महिलांविरुद्ध चालू आहे, ज्याचा विचार करून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. तो म्हणजे ‘रॅम्प शो !’ ज्या फॅशनमाफियांमध्ये देशातील बहुतांश ब्युटी पार्लर मुसलमानांनी ‘हायजॅक’ (नियंत्रण मिळवले) केली आहेत…

भारतावर राज्य करण्यासाठी हिंदु धर्मातील पंथ आणि जाती यांत फूट पाडून भांडणे लावणारे ब्रिटिशांसारखे धूर्त राजकारणी !

हिंदूंची अपकीर्ती आणि हिंदूंपासून बौद्ध, जैन अन् शीख यांना वेगळे करण्याचे षड्यंत्र जाणून ‘अल्पसंख्यांक कायदा’ रहित करण्याची मागणी करा !

संपादकीय : कोलकात्यातील दडपशाही !

तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित केल्याविना बंगालमधील हिंसाचार थांबणार नाही, हे लक्षात घ्या !

काँग्रेसच्या इंदिरा गांधी : युद्धानंतरचे युद्ध !

सॅम माणेकशॉ यांच्या रणनीती चालीने भारतीय लष्कराने जीवाचे औदार्य दाखवून जो भूभाग मिळवला, तोच भूभाग इंदिरा गांधी या शिमला करारातील कागदाच्या युद्धात हारून आल्या.

भारतीय संस्कृतीतील धार्मिक जीवन !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु माणसाच्या अंतःकरणातील धर्मकल्पना विकसित होणे महत्त्वाचे, जगद्गुरु शंकराचार्यांनी जाणलेले मर्म, हिंदु धर्माचे माहात्म्य वर्णन करणारी उद्बोधक वचने…