बॉलीवूड आणि ‘ओटीटी’ यांच्या माध्यमातून वाढत्या अश्लीलतेला रोखण्यासाठी राबवण्यात आलेल्या अभियानात आलेले अनुभव अन् त्याला मिळालेला प्रतिसाद

आपल्या येथील महाविद्यालये ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठ’, ‘अलीगढ मुस्लीम विद्यापीठ’ होऊ नयेत, यासाठी सर्वांनी  संघभावाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

प्रज्वलित दीपांचे तबक हातात घेऊन संतोषीमातेची आरती करत केलेल्या नृत्याचा साधिकेवर झालेला सकारात्मक परिणाम

‘नृत्य करतांना ते भावपूर्ण केल्यास देवीचे अस्तित्व अनुभवता येऊन नृत्य करणार्‍याला आध्यात्मिक लाभ होतो’, हे यातून लक्षात येते.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे धाकटे बंधू दिवंगत डॉ. सुहास बाळाजी आठवले यांनी शालेय जीवनात लिहिलेला निबंध

पूर्वीच्या काळी यज्ञ होत असत. राजसूय, अश्वमेध इत्यादी यज्ञ प्राचीन काळात असत. पू. विनोबाजींनी सध्या ‘भूमिदान यज्ञा’ची मोहीम चालू केली आहे. काही लोकांजवळ बरीच जमीन आहे. काही जणांजवळ काहीच जमीन नाही. ही विषमता नाहीशी करण्यासाठी ही मोहीम आरंभीली आहे.

शक्तीतत्त्व जागृत करा !

नवरात्रोत्सवातील अपप्रकारांमुळे देवीतत्त्व जागृत करणार्‍या नवरात्रोत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. नवरात्रोत्सव, म्हणजे स्वतःतील दुर्गादेवीची शक्ती जागृत करणे !

आत्मवान म्हणजे काय ?

योग म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे प्राप्ताचे रक्षण. या सर्वांच्या पाठीमागे आसक्तीचा त्याग महत्त्वाचा. निस्त्रैगुण्य, नित्यसत्त्वस्थ, निर्योगक्षेम तेव्हाच होता येते…

शेख हसीना यांना बांगलादेशाकडे सोपवण्यासाठी अमेरिकेचा दबाव आला, तर भारत काय करणार ?

हसीना यांना हटवण्यात अमेरिकेचा हात निश्चितच होता. भारताच्या शेजारी देशात अमेरिकेचा हस्तक्षेप भारताला विचार करायला लावणारा आहे. असे प्रकार अमेरिका शीतयुद्ध काळात सतत करत असे. पुन्हा त्याचा प्रारंभ होत आहे.

झाशीच्या राणीचा पुतळा उभारण्यास विरोध करणार्‍या धर्मांधांना दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका !

‘धर्मांधांनी देहलीच्या सदर बाजारमधील शाही ईदगाह पार्क भागात झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा पुतळा उभारण्यास विरोध केला होता, तसेच ‘देहली विकास प्राधिकरण…

बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करणार्‍या ‘जमात-ए-इस्लामी’चे जिहादी स्वरूप !

बांगलादेशामधील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करायला पाहिजे अन्यथा आगामी ५ वर्षांमध्ये बांगलादेशी हिंदूंची संख्या ही सध्याच्या ८ टक्क्यांवरून शून्य टक्क्यावर येईल.

जबलपूरचा ऐतिहासिक दुर्गाेत्सव !

हळूहळू दुर्गा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होऊ लागला. मूर्ती विसर्जनासाठी दसरा विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ झाला, ज्याने इतिहास रचला !

ट्रेंटन (न्यू जर्सी, अमेरिका) येथील आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रमात पू. प्रा. सु.ग. शेवडे यांच्याशी वार्तालाप आणि अमेरिकेतील हिंदूंना मार्गदर्शन

भगवंताचे केवळ नामस्मरण करणे म्हणजे भक्ती नव्हे. ते नामस्मरण करणारे मन शुद्ध हवे. मुख पवित्र हवे. अपवित्र बोलणारे नको. अंतःशुद्धी फार महत्त्वाची आहे. शुद्ध जीवन जगणे म्हणजेच भक्ती.