नेपाळमध्ये भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या  

नेपाळच्या महागढिमाई शहरात ५ दुचाककीवरून आलेल्या आरोपींनी शिवपूजन यादव (वय ४५ वर्षे) या भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना २४ डिसेंबर या दिवशी घडली.

लखीमपूर खिरी (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान पतीकडून धर्मांतरित हिंदु पत्नीची हत्या

धर्मांध मुसलमानाशी विवाह केल्यानंतर हिंदु तरुणीची काय स्थिती होते, हे अशा घटनांमधून सतत समोर येत असतांना हिंदु संघटनांनी त्यांना धर्मशिक्षण देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे !

धर्मांधाशी संबंध असणार्‍या हिंदु महिलेच्या पतीच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद !

लव्ह जिहाद करणारे धर्मांध आणि त्यांच्यावर कारवाई न करणारे पोलीस या दोघांनाही तेवढीच कडक शिक्षा व्हायला हवी !

कन्हैयालाल यांची हत्या ही आतंकवादी घटना !

कन्हैयालाल यांची हत्या करणार्‍या रियाज आणि गौस महंमद यांच्यासह ११ जणांवर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) विशेष एन्.आय.ए. न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले.

कुख्यात खुनी चार्ल्स शोभराज याची १९ वर्षांनंतर कारागृहातून सुटका !

कुख्यात खुनी चार्ल्स शोभराज (वय ७८ वर्षे) याची १९ वर्षांनंतर कारागृहातून सुटका करण्यात आली. चार्ल्स शोभराज याच्या वयाचा विचार करून नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला सोडण्याचा आदेश दिला होता.

काँग्रेसच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांनी उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास भरकटवला !

हिंदुत्वनिष्ठ उमेश कोल्हे यांची हत्या झाली असतांना ही हत्या लुटमारीमुळे झाल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसच्या सांगण्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे अन्वेषण भरकटवले !, आमदार रवी राणा यांचा गंभीर आरोप

घणसोली येथे धर्मांधांनी हिंदु तरुणीची हत्या करून मृतदेह नदीत फेकला !

लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता सरकारने तात्काळ लव्ह जिहादविरोधी कायदा करावा !

दिशा सालियान प्रकरणाची एस्.आय.टी. चौकशी करण्याच्या मागणीसाठी सत्ताधार्‍यांचा गोंधळ !

बहुचर्चित अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील दिशा सालियान हत्या प्रकरणाची विशेष अन्वेषण यंत्रणेद्वारे (एस्.आय.टी.) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन’द्वारे केली

दिशा सालियन मृत्यूच्या चौकशीवरून विधानसभेचे कामकाज ३ वेळा स्थगित !

अभिनेता सुशांत राजपूत यांनी भ्रमणभाषवरून दिशा सालियन हिला काही माहिती पाठवली होती. त्यामुळे तिची हत्या करण्यात आली का ? याविषयी पुनर्अन्वेषण करून या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करण्यात यावे.