भाजपच्या झेंड्यावर गायीला झोपवून तिची हत्या करणार्‍या तिघा धर्मांधांना अटक

हिंदूंना असहिष्णू ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांची तोंडे आता का बंद आहेत ? प्राणीमित्र संघटना कुठे आहेत ?

पेशावर (पाकिस्तान) येथे एका पाद्य्राची गोळ्या झाडून हत्या, तर दुसरा पाद्री घायाळ

पाकमध्ये अल्पसंख्यांकांचा होणारा वंशसंहार थांबवण्यासाठी जगाने पुढाकार घेणे आवश्यक !

‘पद्मावत’ आणि ‘जोधा अकबर’ या चित्रपटांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य अन् ‘नथुराम गोडसे’ यांच्या चित्रपटाला विरोध, हा गांधींचा विश्वासघात !

‘व्हाय आय् किल्ड गांधी ?’ या चित्रपटाला काँग्रेस, गांधीवादी आणि काही पुरोगामी मंडळी यांच्याकडून विरोध केला जात आहे. या विरोधातील ढोंगीपणा उघड केला आहे.

पाकमधील मौलाना खादिम रिझवी याच्या भाषणाने प्रभावित होऊन हिंदु तरुणाची हत्या केल्याची धर्मांधांची स्वीकृती !

गुजरातमधील किशन बोलिया या हिंदु तरुणाच्या हत्येचे प्रकरण
खादिम रिझवी हा पाकिस्तानातील जिहादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’चा संस्थापक

धर्मांधांची खुनशी वृत्ती !

अवमानाच्या घटनेच्या संदर्भात सहिष्णु हिंदू वैध मार्गाने निषेध करत आहेत, हेही नसे थोडके. हिंदूंचे व्यापक आणि प्रभावी संघटनच हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान अन् त्यांच्यावरील आक्रमणेही रोखेल हे निश्चित !

कर्णावती येथील हिंदुत्वनिष्ठ तरुणाच्या हत्येमागे दोघा मौलवींचा हात !

‘भारतातील मुसलमान असुरक्षित आहेत’, अशा बोंबा मारणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांचा चमू यावर काही बोलेल का ?

कर्णावती (गुजरात) येथे हिंदु तरुणांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या !

महंमद पैगंबर यांच्या संदर्भातील व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित केल्यामुळे धर्मांधांकडून हत्या झाल्याचा संशय

सातारा येथे विवाहितेचा छळ करून हत्या !

विवाहित महिलांवरील अत्याचार चालूच रहाणे, हे गंभीर आणि चिंताजनक आहे. कुटुंबव्यवस्था उत्तम रहाण्यासाठी संस्कार आणि धर्मशिक्षण आवश्यक !

आर्णी येथे सुनेने जेलरची पिस्तूल चोरून सासूची केली हत्या !

भाजीपाल्याचा व्यवसाय करणार्‍या पोरजवार कुटुंबातील २८ वर्षीय सून सरोज अरविंद पोरजवार हिने ६८ वर्षीय सासू आशा किसन पोरजवार यांचा कौटुंबिक वादातून पिस्तूलातून गोळी झाडून हत्या केली.

‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’ या चित्रपटांच्या गुन्हेगारी कथेच्या प्रभावामुळे अल्पवयीन मुलांकडून तरुणाची हत्या !

चित्रपटांतील नकारात्मक कथेचा लहान मुलांवर परिणाम होतो, हेच ही घटना स्पष्ट करते. त्यामुळे अशा चित्रपटांना केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळाने प्रमाणपत्र देण्यास नकार दिला पाहिजे आणि समाजानेही अशा चित्रपटांना वैध मार्गाने विरोध केला पाहिजे !