अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला मुलीच्या वडिलांनी गोळ्या झाडून केले ठार !

बलात्कार करणार्‍यांना जलद गतीने आणि कठोर शिक्षा होत नसल्याने आता पीडितांच्या नातेवाइकांना कायदा हातात घ्यावा लागत असेल, तर हे व्यवस्थेचे मोठे अपयश ! हे भारतातील आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्ते, पोलीस यंत्रणा आदींना लज्जास्पद !

देहली येथे हिंदु व्यक्तीच्या बहिणीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाने कारागृहातून सुटल्यावर केली सदर हिंदु व्यक्तीची हत्या !

देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? देहलीमधील पोलीस केंद्र सरकारच्या नियंत्रणात असतांना तेथे पोलिसांचा वचक नाही, हेच यातून स्पष्ट होते !

‘दया आवेदना’साठी घटना दुरुस्तीची आवश्यकता ! – उज्ज्वल निकम, अधिवक्ता

फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर करण्यात येणार्‍या दयेच्या आवेदनावर सुनावणीसाठी कालावधी निश्चित करणारी घटना दुरुस्ती करावी.

शासकीय सेवेतून बडतर्फ केल्याने आधुनिक वैद्य नीरज कदम यांची कारागृहात रवानगी !

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.

काबूल येथील गुरुद्वारावरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी फारूकी याची हत्या

मार्च २०२० मध्ये काबूल येथील गुरुद्वारावर झालेल्या आक्रमणाचा फारूकी हा मुख्य सूत्रधार होता.

बांगलादेशातील प्रसिद्ध अभिनेत्री रायमा इस्लाम यांची पतीकडून नृशंस हत्या !

बांगलादेशातील प्रसिद्ध अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू (वय ४५ वर्षे) यांचा मृतदेह येथील हजरतपूर पुलाजवळील रस्त्याच्या कडेला आढळून आला. त्यांचे दोन तुकडे करून एका गोणीमध्ये भरून ते रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले होते.

पुणे शहरात वर्ष २०२१ मध्ये हत्येच्या घटनांत वाढ !

चोरी, दरोडे, तसेच घरफोड्या यांसह पुण्यात हत्यांचे प्रमाण अधिकच वाढत आहे. पुणे शहरात वर्ष २०२१ मध्ये हत्येच्या १०० घटना घडल्या. यातील ९६ गुन्ह्यांचे अन्वेषण पूर्ण झाले. तुलनेत वर्ष २०२० मध्ये शहरात एकूण ७७ हत्यांच्या घटना घडल्या होत्या.

बालहत्याकांडातील आरोपी सीमा गावीत आणि रेणुका शिंदे या बहिणींची फाशीची शिक्षा विलंबाच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाकडून रहित !

सर्व प्रकारच्या यंत्रणांनी फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यावरही फाशी न देऊ शकणारी शासकीय व्यवस्था गुन्हेगारांवर वचक कसा निर्माण करणार ?

उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथील वैद्यकीय अधिकार्‍यांची धर्मांधांकडून हत्या !

क्रूर मानसिकतेच्या धर्मांधांना नियंत्रणात ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! संख्येने अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत बहुसंख्य !

आर्वी येथील सर्व गर्भपात स्त्री भ्रूणहत्येचाच प्रकार असण्याची शक्यता !

जिल्ह्यातील आर्वी येथे उघडकीस आलेल्या भ्रूणहत्या प्रकरणी संबंधित कदम खासगी रुग्णालयाच्या आवारातील बायोगॅस टाकीत आढळलेले मानवी अवशेष हे १४ आठवड्यांवरील भ्रूणांचे असावेत..