धर्मशिक्षणाची आवश्यकता अधोरेखित करणारी घटना !

आर्णी (यवतमाळ), २६ जानेवारी ( वार्ता.) – येथील भाजीपाल्याचा व्यवसाय करणार्या पोरजवार कुटुंबातील २८ वर्षीय सून सरोज अरविंद पोरजवार हिने ६८ वर्षीय सासू आशा किसन पोरजवार यांचा कौटुंबिक वादातून पिस्तूलातून गोळी झाडून हत्या केली. ‘देवपूजा करून येते’ असे हमालाला सांगत असतांनाच डोक्याला गोळी लागून आशाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. शेजारच्या निवृत्त जेलर गव्हाणकर यांची पिस्तूल सरोज हिने चोरली होती.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)