रा.स्व. संघाच्या १३ स्वयंसेवकांची निर्दोष मुक्तता !

निर्दोषांना गेल्या १४ वर्षांत जे काही भोगावे लागले त्याविषयी त्यांना हानीभरपाई मिळायला हवी. या संदर्भात आता केंद्र सरकारने कायदा करणे आवश्यक आहे !

नूपुर शर्मा यांच्या समर्थकांच्या हत्येसाठी पाकने सामाजिक माध्यमांद्वारे दिले ४० लोकांना प्रशिक्षण !

तालिबानी आतंकवादी ज्या प्रमाणे शिरच्छेद करत, त्या धर्तीवर शिरच्छेद करणे आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले होते.

पाकमध्ये अहमदी समाजातील तिघांना ईदच्या वेळी बकरा आणि गाय यांच्या हत्या केल्याने अटक

‘हिंदु धर्मामध्ये जाती-जमाती असून हिंदु समाज दुभंगलेला आहे’, असे म्हणणारे इस्लाममध्ये शिया-सुन्नी यांच्यात होणारा हिंसाचार किंवा मुसलमान समाजाकडून अहमदी लोकांवर केलेले अत्याचार यांविषयी मात्र चकार शब्दही काढत नाहीत !

मंदिरात मांस खाण्यावरून आणि मद्य पिण्यावरून पुजार्‍याची हत्या

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने कुणाला मंदिरात पुजारी ठेवावे, हेही ठाऊक नसल्याने आणि कायदा हातात घेऊ नये, हे ठाऊक असतांनाही अशा घटना घडतात !

आबे शिंजो हे एका धार्मिक संघटनेशी जोडल्यामुळे त्यांची हत्या

मारेकरी तेत्सुया यामागामी याने सांगितले, ‘मी आबे यांना ठार मारण्याचा कट रचला; कारण मी ज्या धार्मिक संघटनेचा द्वेष करतो, त्या संघटनेशी आबे जोडले गेल्याची अफवा मी ऐकली आणि त्यावर विश्‍वास ठेवला.’

भारतीय हिंदु नागरिकाची पाकिस्तानी सहकार्‍याकडून सौदी अरेबियामध्ये हत्या

उत्तरप्रदेशातील जंग बहादुर यादव नोकरी निमित्त सौदी अरेबियाला गेले असता तेथे त्यांच्या पाकिस्तानी सहकार्‍याने त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही हत्या का आणि कशी करण्यात आली, याची विस्तृत माहिती मिळू शकलेली नाही.

उमेश कोल्हे यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी राणा दांपत्याचे हनुमान चालिसाचे पठण !

नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याच्या कारणावरून शहरातील औषध विक्रेते उमेश कोल्हे यांची ३ धर्मांधांनी २१ जून या दिवशी हत्या केली होती.

मंगलौर (हरिद्वार) या मुसलमानबहुल शहरातील पशूवधगृहांवरील बंदी न्यायालयाने बकरी ईदपुरती उठवली

न्यायालयाने ‘बकरी ईदच्या दिवशी जिल्ह्यातील मंगलौर शहरातील पशूवधगृहांवरील बंदी उठवण्यास आम्ही अनुमती देत आहोत. पशूंची हत्या ही केवळ पशूवधगृहातच करता येईल’, असे स्पष्ट केले.

ईदच्या वेळी होणार्‍या हत्यांवर बंदी घाला ! – नेदरलँडचे खासदार गीर्ट विल्डर्स

भेदभाव, हिंसा आणि असहिष्णुता हे मुसलमानांच्या विचारधारेचे मूळ आहे. ही विचारसरणी दूर केली तर समाज अधिक मुक्त, नीतीमान आणि सुरक्षित होईल, असे गीर्ट यांनी म्हटले आहे.

कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर मारेकरी अजमेर दर्ग्याचा सेवकरी गौहर चिश्ती यांच्याकडे जाणार होते !

उदयपूर येथे २८ जून या दिवशी कन्हैयालाल यांची हत्या केल्यानंतर मारेकरी रियाज अत्तारी आणि महंमद गौस हे पळून अजमेर येथे दर्ग्याचा सेवेकरी गौहर चिश्ती याच्याकडे जाणार होते, असे समोर आले आहे.