समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिल्यावरून ब्रिगेडी मंडळींना पोटशूळ !

यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि ब्रिगेडी इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.

मशिदींवरील भोंग्यांचा लोकांना त्रास, त्याकडे धर्म म्हणून बघू नका !

‘मुंबई तक’ या डिजिटल वाहिनीवरील मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले. या वाहिनीचे संपादक साहिल जोशी यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली.

विक्रोळी येथे साडपल्या साडेसहा टन वजनाच्या चांदीच्या विटा !

विक्रोळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे भरारी पथक यांनी पकडलेल्या वाहनात साडेसहा टन वजनाच्या चांदीच्या विटा सापडल्या. त्यांचे मूल्य कोट्यवधी रुपयांचे आहे. या विटा ‘ब्रिंक्स’ आस्थापनाच्या वाहनातून मुलुंडमधील एका गोदाममध्ये ठेवण्यासाठी नेण्यात येत होत्या.

वक्फ कायदा नष्ट झाला पाहिजे ! – अधिवक्ता विष्णू शंकर जैन

वक्फ बोर्ड हे एक भीषण प्रकरण असून आजची मोठी समस्या बनली आहे. वर्ष २००८ ते २०२४ या कालावधीत वक्फची मालमत्ता १२ लाख एकर इतकी वाढली आहे. एकाअर्थी या कायद्याचा गैरवापर होत आहे.

Congress on RSS : महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा विचार करू !

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्‍या आणि भविष्यातही ते करण्याची लिखित स्वीकृती देणार्‍या काँग्रेसचा हिंदुद्वेष जाणा !

९ नोव्हेंबरपासून फलाट तिकीट विक्री चालू !

दिवाळी आणि छटपूजा यांच्या कालावधीत पुष्कळ गर्दी होत असल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लावले होते; मात्र ९ नोव्हेंबरपासून फलाट तिकीट विक्री पुन्हा चालू केली आहे.

निवडणुकीत मुसलमानांच्या १०० टक्के मतदानासाठी ४०० मुसलमान अशासकीय संस्थांकडून मोहीम हाती !

मुसलमान कट्टरतावाद्यांच्या विरोधात निवडणूक आयोग तत्परतेने कारवाई करणार का ?

मुंबईत १ कोटी ११ लाख रुपये किमतीचे सोन्याचे पावडर असलेले चेंडू बाळगणारा धर्मांध अटकेत !

गुन्हेगारीत पुढे असणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई कधी होणार ? सोन्याच्या चेंडू प्रकरणातील टोळीचाही पोलिसांनी तातडीने शोध घ्यायला हवा !

आजचे समर्थ चित्र ! – Hike In Mumbai Air Pollution

वर्ष २०१९ ते २०२२ मध्ये श्‍वसनविकारांमुळे ३३ सहस्र ७११ जण मृत्यूमुखी !

Mahayuti Campaign : महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या स्वतंत्र सभा !

महाराष्ट्र विधानसभेत महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे नेते मनोज तिवारी, नेत्या स्मृती इराणी हे केंद्रातील मोठे नेते महाराष्ट्रात सभा घेत आहेत.