रेल्वेस्थानकावर हरवलेल्या ८६१ बालकांना पालकांकडे सोपवले !
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ हे अभियान रेल्वेस्थानकावर हरवलेल्या बालकांसाठी चालू करण्यात आले आहे.
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ हे अभियान रेल्वेस्थानकावर हरवलेल्या बालकांसाठी चालू करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची झाडाझडती घेण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मारेकरी शिवकुमार याला १० नोव्हेंबर या दिवशी पोलिसांनी अटक केली.
मालेगावमध्ये २५० कोटींचा बेहिशोबी आर्थिक व्यवहार झाला असून त्यांतील १२० कोटी रुपयांचा ‘व्होट जिहाद’साठी वापर करण्यात आला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मुंबई येथील ‘संविधान बचाव संमेलना’मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या भाषणात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल असे वक्तव्य केले आहे !
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी ४ सहस्र १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांतील १ सहस्र ४४४ उमेदवारांविरुद्ध विविध गुन्ह्यांची नोंद आहे. उमेदवारी अर्ज भरतांना उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्वत:ची गुन्हेगारी पार्श्वभूमी घोषित करणे बंधनकारक आहे.
घरगुती वादातून अल्पवयीन मुलाने त्याच्या आईच्या गळ्यावर चाकूने वार केले. हा प्रकार चुनाभट्टी परिसरात घडला आहे. घायाळ झालेल्या महिलेला रुग्णालयात उपाचारासाठी भरती करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग राज्यातील दलित, आदिवासींपर्यंत शासनाच्या योजना पोचवणे, तसेच त्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी कार्य करते.
मध्य रेल्वेच्या कर्तव्यावर असणार्या कर्मचार्यांनी प्रवाशांच्या हरवलेल्या आणि विसरलेल्या मौल्यवान वस्तू त्यांना परत केल्या आहेत. यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेचे आभार मानत कौतुक केले.
हा जनसंघाचा बालेकिल्ला असून ती परंपरा आणि संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना १०० टक्के मतदान करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला हवे. असे मत भाजपचे माजी केंद्रीय चिटणीस, ज्येष्ठ नेते सुनील देवधर यांनी व्यक्त केले.