नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्या ! – मंदा म्हात्रे, आमदार
नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.
नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.
अशी मागणी करावी लागणे प्रशासकीय यंत्रणांना लज्जास्पद ! वर्ष २०१३ पासून महिला नगरसेविकांनी सातत्याने आवाज उठवूनही लाजिरवाणा प्रकार रोखण्यास महानगरपालिका प्रशासन उदासीन !
आषाढी वारी पायी करण्यासाठी सरकारने अधिकृतरित्या अनुमती द्यावी, यासाठी ३० जून या दिवशी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने भजन आंदोलन करण्यात आले. कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करत हे आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती करणारा ‘मुंबई सागा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह भाग अस्पष्ट केल्याची माहिती केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने २४ जून या दिवशी पत्राद्वारे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांना कळवली आहे.
कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध असले, तरी श्रद्धा-भक्ती यांवर निर्बंध असू शकत नाहीत ! कोरोनाचे विघ्न दूर होऊन गणेशाची कृपा होण्यासाठी भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करूया !
मुंबईमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकांनी ‘ट्वीट्स’ करून या ‘ऑनलाईन’ आंदोलनात सहभाग घेतला. राष्ट्रप्रेमींनी ‘प्लाकार्ड’द्वारे या आंदोलनात सहभाग घेऊन किल्ल्याकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची, तसेच किल्ल्याचे संवर्धन करण्याची मागणी केली.
मुंबईतील ‘बार आणि पब’ यांच्या मालकांकडून उकळलेल्या ४ कोटी ७० लाख रुपयांपैकी ३ कोटी १८ लाख रुपये देशमुख यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेश याच्या माध्यमातून नागपूर येथील ‘श्री साई शिक्षण संस्था ट्रस्ट’ या संस्थेत वळवले.
हिंदु धर्मातील शास्त्रांना विरोध करण्यासाठी पुढे असलेल्या अंनिसने कधी अन्य पंथियांच्या धार्मिक पुस्तकांमध्ये भूत, पिशाच्च आदींच्या उल्लेखाविषयी कधी तरी आक्षेप घेतला आहे का?
त्याग शिकवणारी भारतीय संस्कृती कुठे आणि भोगविलासात बुडवणारी पाश्चात्त्य विकृती कुठे ? हिंदूंच्या प्रथा-परंपरा यांवर पुरोगामी मंडळी नेहमी टीका करतात; मात्र पाश्चात्त्य कुप्रथांच्या या व्यभिचारी अंधानुकरणाविषयी तोंडातून ‘ब्र’ही काढत नाहीत.
डेल्टा प्लस व्हायरसचा धोका आणि तिसरी लाट थोपवण्यासाठी लोकलमध्ये गर्दी अल्प करण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे.