आशिष बारीक आणि प्रतीक नाणेकर यांच्यावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी !

१६ जानेवारीला पहाटे आशिष बारीक आणि प्रतीक नाणेकर यांच्यावर धर्मांधांच्या टोळक्याने कुर्ला येथील कुरेशीनगर येथे आक्रमण केले. यामध्ये आशिष बारीक गंभीर घायाळ झाले आहेत.

मुंबई विद्यापिठाच्या अंतर्गत येणार्‍या १७८ महाविद्यालयांतील प्राचार्यांची पदे रिक्त !

एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राचार्यांची पदे रिक्त ठेवणे, हा एकप्रकारे विद्यार्थ्यांवरील अन्याय होय !

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. नितेश राणे या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. तोपर्यंत अटकेपासून संरक्षणाची त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केल्याने …

पीओपींच्या मूर्तीविषयी ‘सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’ची मुंबई महापालिकेसह बैठक पार पडली !

या बैठकीत प्लास्टर ऑफ पॅरीस मूर्तींविषयी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ज्या सूचना (गाईडलाईन्स) दिल्या आहेत, त्यावर चर्चा झाली.

सरकारच्या प्रभाग संख्या वाढवण्याच्या निर्णयाविरोधातील भाजपच्या नगरसेवकांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या वाढवण्याच्या निर्णयाविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी प्रविष्ट केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

आरक्षण रहित झालेच पाहिजे ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

मराठा आरक्षण रहित केल्यामुळे नोकरी मिळाली नाही आणि या नैराश्याने अमर मोहिते या युवकाने आत्महत्या करून त्याचे जीवन संपवले. आत्महत्येला कारणीभूत असलेले आरक्षण रहित झालेच पाहिजे.

प्रलंबित मागण्यांसाठी ४ सहस्र आरोग्यसेविकांचा संप

महापालिका क्षेत्रातील ४ सहस्र आरोग्यसेविकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १७ जानेवारी या दिवशी १ दिवसाचा संप केला.

चुनाभट्टी (मुंबई) येथे ७० ते ८० धर्मांधांकडून प्राणीकल्याण अधिकारी आणि गोरक्षक यांच्यावर प्राणघातक आक्रमण !

गोरक्षकांना पुरेसे पोलीसबळ न देता त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलणारे पोलीस कसायांना सामील आहेत का ? याचीही चौकशी व्हायला हवी !

मुंबईकरांना महापालिकेच्या ‘ॲप’द्वारे विविध ८० सुविधा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

नागरिकांना घरबसल्या ‘गणेशोत्सव मंडप अनुमती’, आपल्या विभागाची माहिती, संबंधित संपर्क क्रमांक आदी माहिती व्हॉट्सॲपवर सहज उपलब्ध होतील.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव !

नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्यासह पाच सदस्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला आहे.