श्रेया धारगळकर यांना तडीपार करा ! – संतप्त ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी
श्री लईराईदेवीचे व्रतस्थ धोंड यांचा अवमान केल्याचे प्रकरण…
श्री लईराईदेवीचे व्रतस्थ धोंड यांचा अवमान केल्याचे प्रकरण…
येथे १९ मे या दिवशी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी सकल हिंदु समाज संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते; मात्र काही तांत्रिक आणि इतर कारणांमुळे हा मोर्चा २६ मे या दिवशी…
बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांच्यावर होणार्या अत्याचारांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांना मोर्चे-आंदोलने करावे लागू नयेत. हिंदुत्वनिष्ठ सरकारनेच त्यांना न्याय दिला पाहिजे !
महिलांवरील हिंसाचाराच्या विरोधात देशभरात सहस्रो लोकांनी मोर्चे काढल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या घरगुती हिंसाचाराचे वर्णन ‘राष्ट्रीय संकट’ म्हणून केले आहे.
युरोपमध्ये शरणार्थी मुसलमान मोठी डोकेदुखी बनली असून पुढील काही दशकांनंतर युरोपमधील लहान लहान ख्रिस्ती देश हे इस्लामी देश बनल्यास आश्चर्य वाटू नये !
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण हा लव्ह जिहादचाच प्रकार असून काँग्रेस मतपेटीच्या राजकारणापायी हे सत्य नाकारत आहे. काँग्रेसचे नगरसेवक असलेले नेहाचे वडीलही या घटनेस ‘लव्ह जिहाद’ असे संबोधत आहेत.
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मागणी करावी लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांचे अपयश !
देहलीच्या पोलीस अधिकार्याने नमाजपठण करणार्यांवर कारवाई केली म्हणून टीका केली जात आहे. भररस्त्यात हिंदूंनी महाआरती केली, तर परवडणार आहे का ? मग भररस्त्यात नमाज कसा चालेल ? असा प्रश्न भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी घाटकोपर येथील हिंदू जनआक्रोश मोर्चात उपस्थित केला.
‘मीरा-भाईंदर (जिल्हा पालघर) येथील पोलिसांनी भाजप आमदार श्री. टी. राजासिंह यांच्यावरील गुन्ह्यांचा संदर्भ देत सकल हिंदु समाजाच्या मोर्चाला अनुमती नाकारली होती.
अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या संख्येने यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना अडवून मंत्रालय आणि विधीमंडळ येथपर्यंत जाऊ दिले नाही.