वरसईसह (रायगड) इतर ६ गावांतील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार !
बाळगंगा धरण प्रकल्पातील ग्रामस्थांना योग्य मोबदला मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त अप्रसन्न !
बाळगंगा धरण प्रकल्पातील ग्रामस्थांना योग्य मोबदला मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त अप्रसन्न !
१५ टन भेसळयुक्त मसाले जप्त ! एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मसाले बनवले जात असतांना अन्न आणि औषध प्रशासन झोपले होते का ? एरव्ही अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या !
लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाच नोटीस द्यावी लागत असेल, तर कधीतरी देशातील भ्रष्टाचार संपेल का ?
निवडणूक आयोगाकडून एकीकडे मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही केला जात आहेत. असे असले, तरी गेल्या वेळच्या निवडणुकीत मतदान केलेल्या अनेकांची नावे या निवडणुकीच्या वेळी मतदारसूचीत नसल्याचे निदर्शनास आले.
शहरातील ९ सहस्र ८५२ पथारी (फेरीवाले) व्यावसायिकांची अंदाजे ५६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. ही थकबाकी भरावी अन्यथा परवाना रहित केला जाईल, अशी चेतावणी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिली आहे.
नियम जनतेच्या सोयीसाठी कि गैरसोयीसाठी ? असा प्रश्न निर्माण करणारी घटना ! असे नियम कुणी बनवले हे पहाणे आवश्यक !
पंढरपूर – पंढरपूर येथे सध्या प्रचंड उन्हाळा असून तापमान ४३ अंश सेल्सिअस इतके आहे. असे असतांना पांडुरंगच्या दर्शनासाठी येणार्या वारकर्यांची परवड मात्र थांबलेली नाही. ४ मे या दिवशी झालेल्या वरुथिनी एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग होती. या रांगेतून जातांना सारडा भवन, तसेच इतर अनेक ठिकाणी उन्हापासून संरक्षण होण्यासाठी कशाचीच सोय नव्हती. त्यामुळे वारकर्यांना … Read more
जनतेला असा निर्णय घ्यावा लागणे, हे राजकीय पक्ष आणि प्रशासन यांना लज्जास्पद !
उच्च न्यायालयाने असे सांगूनही सरकारने ‘सुधारित ध्वनीप्रदूषण कृती योजनेमध्ये संबंधित अधिकार्यांचे दूरभाष क्रमांकाचाच (लँडलाईन नंबरचाच) उल्लेख केला आहे.
अवैध गोष्टीवर कारवाई करण्यासाठी नागरिकांना पत्रव्यवहार का करावा लागतो ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?