CAA For Bangladeshi Hindus : १ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७१ या कालावधीमध्ये बांगलादेशातून भारतात आलेल्यांना नागरिकत्व मिळणार !
यानंतर भारतात आलेल्यांना देशाबाहेर काढण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहे का ?
यानंतर भारतात आलेल्यांना देशाबाहेर काढण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहे का ?
बांगलादेशातील मुसलमान त्यांच्या धार्मिक मूल्यांचा वापर हिंदूंना संपवण्यासाठी करत आहेत, याविषयी बांगलादेशाचे राष्ट्रपती तोंड का उघडत नाहीत ?
लोकसंख्या जिहादद्वारे लवकरच भारत इस्लामी देश करण्याचा धर्मांधांचा प्रयत्न आहे. हे लक्षात घेऊन हिंदू याविरोधात कृतीशील होतील तो सुदिन !
अमेरिकेचे बांगलादेशाला तोंडदेखले आवाहन ! आता ‘आम्ही याची नोंद घेत आहोत’, हे जगाला दाखवण्यासाठी अमेरिका असे वक्तव्य करत आहे, हे हिंदू जाणून आहेत !
हिंदूंना या देशात टिकून रहायचे असेल, तर आपण बहुसंख्य रहाणे आणि संख्येच्या आधारावर निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला संरक्षण देईल, अशा हिंदुत्वनिष्ठ पक्षाला निवडून लोकशाही मार्गाने स्वतःचे सरकार आणणे एवढेच आपल्या हातात आहे.
राजकीय पक्ष स्थापन करण्यासह स्वसंरक्षण करण्यावर आणि संघटित रहाण्यावरही हिंदूंनी भर देणे आवश्यक आहे !
बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असतांना बांगलादेशासमवेत क्रिकेट खेळणे बंद करण्याची मागणी हिंदूंच्या मोजक्याच संघटना करतात, हे हिंदू आणि त्यांच्या संघटना यांना लज्जास्पद !
‘आता बांगलादेशाला अस्थिर करण्यामागे अमेरिका आहे’, हे चंद्रा आर्य बोलतील का ? हिंदूंवरील या आक्रमणांसाठी अमेरिकाच उत्तरदायी आहे, असे चंद्रा आर्य यांनी सांगायला हवे !
‘बांगलादेशा हिंदूंवर आक्रमणे झालीच नाहीत’, अशी आवई उठवणारी काँग्रेस, साम्यवादी आणि अन्य निधर्मी पक्ष यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी क्रिकेट नियामक मंडळाने हिंदूंच्या मागणीला धूपही घातला नाही, असे का ? क्रिकेटमधून कोट्यवधी रुपये मिळतील; परंतु त्याद्वारे हिंदूंचा विश्वास मिळवता येईल का ? याचा केंद्रशासनाने विचार करावा !