कर्नाटकातील तुमकुरु पालिकेची श्री सिद्धिविनायक मंदिर पाडून मोठे व्‍यापारी संकुल बांधण्‍याची योजना !

या जागी मशीद असती, तर तुमकुरु पालिकेने असा निर्णय घेतला असता का ? काँग्रेसच्‍या राज्‍यात याहून वेगळे काय होणार ?

भाग्यनगरहून येऊन विशाळगडावरील मुसलमानांना पैसे वाटणार्यांची चौकशी करा !

विशाळगडावर ‘हैदराबाद युथ करेज’ नावाच्या गटाने नोटांची बंडले वाटल्याचा ‘व्हिडिओ’ प्रसारित झाला आहे. हा पैसा या गटाला कुठून उपलब्ध झाला आणि हे पैसे वाटून त्यांना काय साध्य करायचे आहे ?

अश्लीलता पसरवणार्‍या ‘बिग बॉस ३’ वर त्वरित बंदी घालावी ! – आमदार डॉ. मनीषा कायंदे, शिवसेना

या वेळी डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या, ‘बिग बॉस ३’ हा कार्यक्रम लहान मुलेही पहातात. अरमान मलिक जे बोलत आहेत, त्याचा परिणाम लोकांच्या मनावर होतो.

विशाळगड आंदोलनाच्या प्रकरणी शिवभक्तांवर नोंद झालेले गुन्हे मागे घ्या !

विशाळगड आंदोलनाच्या प्रकरणी शिवभक्तांवर नोंद झालेले गुन्हे तातडीने मागे घ्या, या मागणीचे निवेदन भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

शिवभक्तांवर अकारण गुन्हे नोंद करून अटक केल्यास सकल हिंदु समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

विशाळगडावरील अतिक्रमणाविषयी १४ जुलैला हिंदु संघटनांनी आंदोलन केले. यानंतर प्रशासनाने अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला असून प्रशासनाने हे अतिक्रमण अगोदरच काढले असते, तर हिंदु संघटनांना आंदोलन करण्याची वेळ आलीच नसती.

राहुल गांधी यांची खासदारकी रहित करा !

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

Farmers Petitions Found In Garbage : शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिलेली निवेदन पत्रे सापडली कचरापेटीत !

शेतकर्‍यांच्या समस्येविषयी ६ दशकांच्या सत्ताकाळात काँग्रेसने काहीच केले नाही, आताही तिची तीच गत आहे, हे अशा घटनांतून लक्षात येते !

राहुल गांधी यांना आषाढी वारीत सहभागी न होण्याविषयी सूचना द्या ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

महाराष्ट्रात सध्या पंढरपूर येथे वारी प्रस्थान करत आहे. या वारीत राहुल गांधी सहभागी होणार आहेत, असे समजते.

सरकारने हिंदु समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये !

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले महाराष्ट्रातील गडदुर्ग म्हणजे महाराष्ट्राचे वैभव आहेत; मात्र त्यांच्या संवर्धनाकडे महाराष्ट्र सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे.

कोल्हापूर शहरात खुलेआम चालू असलेल्या वेश्या व्यवसायाला पाठीशी घालणार्‍या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करा ! – शिवसेना महिला आघाडीचे निवदेन

या महिलांमुळे राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. खुलेआम चालू असलेल्या वेश्या व्यवसायाला पाठीशी घालणार्‍या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी.