देवस्थानच्या शेतभूमी वाचवण्यासाठी सरकारने ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा करावा !
राज्यशासनाच्या कर्तव्याचा भाग म्हणून देवस्थान भूमीचे संरक्षण, संवर्धन, तसेच चुकीच्या दाव्यांपासून प्रतिबंध करण्यासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ (प्रतिबंध) कायदा आणण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करावी