हिंदु धर्माच्या पुनरुत्थानासाठी … महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
हिंदूंच्या आणि जगभरातील मानवांच्या सद्यःस्थितीवरील एकमेव उपाय म्हणजे अध्यात्म विश्वविद्यालय !
हिंदूंच्या आणि जगभरातील मानवांच्या सद्यःस्थितीवरील एकमेव उपाय म्हणजे अध्यात्म विश्वविद्यालय !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील संगीत विभागाचे आतापर्यंतचे कार्य !
या विश्वविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे ‘सूक्ष्म-जगत् आणि आध्यात्मिक स्पंदने यांचा मानवाच्या जीवनावर होणारा परिणाम’, यांच्या संदर्भात येथे संशोधन केले जाते.
या शोधनिबंधांच्या माध्यमातून विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे सकारात्मक आणि नकारात्मक घटकांचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून वेध घेतला गेला अन् त्यांची सत्यता पडताळली गेली.
‘यु.ए.एस्.’ या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकांची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्यांची प्रभावळ मोजता येते.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा विज्ञानाच्या भाषेत अध्यात्मशास्त्र समजावण्याचा प्रयत्न स्तुत्य ! – शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती, कांची कामकोठी पीठ
११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी साधिकांनी श्रीविष्णूच्या दशावतारांवर आधारित नृत्य सादर केले. हे नृत्य पहातांना ‘सात्त्विक नृत्या’विषयी सुश्री (कु.) आरती तिवारी यांनी केलेले चिंतन येथे देत आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कलाकारांना ‘संगीतातून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावर केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ ‘संगीतातून साधना करू इच्छिणार्या व्यक्तींना व्हावा’, या दृष्टीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली मार्गदर्शनपर सूत्रे येथे दिली आहेत.
‘कला ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नसून ती जिवाची आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी आहे’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शिकवणे
‘वेबीनार’साठी आदल्या रात्री लिखाण करतांना श्री. आणि सौ. क्लार्क या दोघांनाही चैतन्य आणि उत्साह जाणवणे अन् ‘गुरुतत्त्वाकडून अतिशय वेगाने विचारांचा ओघ येत आहे’, असे जाणवून त्यांचा भाव दाटून येणे