उत्तरप्रदेशमध्ये २ सहस्र ६३२ मदरशांची मान्यता रहित होण्याची शक्यता

मदरशांमधील गैरव्यवहार आणि बोगस कारभार यांवर आळा घालण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील २ सहस्र ६३२ मदरशांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

केंद्र सरकार स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील मदरशांमध्ये १ लाख शौचालये बांधणार

‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंतर्गत पुढील आर्थिक वर्षात केंद्र सरकारचे अल्पसंख्यांक मंत्रालय देशातील मदरशांमध्ये १ लाख शौचालये बांधणार आहे. या मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशनकडे या शौचालयांच्या बांधकामाचे दायित्व देण्यात आले आहे.

पाकमध्ये सहस्रावधी मदरशांमधून शेकडो आतंकवादी बनवले जातात ! – कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान

पाकिस्तानमध्ये सहस्रावधी मदरशांमधून ‘सौदी अरेबियाच्या इस्लामनीती’चे शेकडो आतंकवादी बनवले जात आहेत, असे विधान कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तानने (सीपीपीने) केले आहे.

अशा ‘भावी’ जिहादी आतंकवाद्यांपासून भारत स्वत:चे रक्षण कसे करणार ?

‘पाकिस्तानमध्ये सहस्रावधी मदरशांमधून ‘सौदी अरेबियाच्या इस्लामनीती’चे शेकडो आतंकवादी बनवले जात आहेत’, अशी माहिती असलेली पत्रके ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान’ यांनी कोची (केरळ) येथील एका संमेलनात वाटली.

उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रगीत न गाणार्‍या मदरशांच्या संबंधितांवर रा.सु.का. अंतर्गत कारवाई होणार !

उत्तरप्रदेश शासनाने आदेश देऊनही १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत न गाण्याच्या प्रकरणी सरकार राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या सिद्धतेत आहे.


Multi Language |Offline reading | PDF