‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा देणार्याच्या हत्या प्रकरणात आरोपीला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून जामीन संमत !
‘२७ एप्रिल या दिवशी मंगळुरू येथे स्थानिक क्रिकेटचा सामना चालू असतांना एका धर्मांधाने मैदानात घुसून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणे चालू केले. त्याला उपस्थितांनी विरोध केला.