थिरूवनंतपूरम् येथील भाजप नगरसेवकांच्या शपथविधीविषयी केरळ उच्च न्यायालयाची भूमिका !
‘वर्ष २०२५ मध्ये झालेल्या केरळम्मधील थिरूवनंतपूरम् महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने १०१ जागांमधून ५० जागा जिंकल्या. त्यानंतर १-२ नगरसेवकांचे साहाय्य घेऊन सत्ता मिळवली. यानिमित्त झालेल्या शपथविधी सोहळ्यात २० नगरसेवकांनी भारतमाता, विविध देवता आणि हुतात्मे यांचे स्मरण करून शपथ घेतली.