वेळ आणि स्वयंसेवक यांत केली कपात

कलबुर्गी (कर्नाटक) – कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी पिठाने अनुमती दिली आहे. काही अटी घालून १६ नोव्हेंबर या दिवशी पथसंचलन करण्याची अनुमती देण्यात आली आहे. दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत या संचलनासाठी अनुमती मागण्यात आली होती; मात्र न्यायालयाने सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे, तसेच ८५० गणवेशधारी स्वयंसेवकांसाठी अनुमती मागण्यात आली होती, तर न्यायालयाने केवळ ३०० गणवेशधारी स्वयंसेवकांना सहभागी होण्याची अनुमती दिली आहे.
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
हिंदु धर्माच्या विभाजनासाठी प्रियांक खर्गे यांचे षड्यंत्र ! – कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार, भाजप
भारत हिंदु राष्ट्रच आहे ! : Union Minister Pralhad Joshi
RSS Office Attack : रांची (झारखंड) येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयावरील आक्रमणामागे आय.एस्.आय. असल्याचा संशय !
कर्नाटकातील गृहमंत्री तथा काँग्रेसचे प्रियंक खरगे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका, म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी !
(म्हणे) ‘संघवाले हिंदू नाहीत, तर केवळ हिंदुत्ववादी आहेत !’ – Yathindra Siddaramaiah