सामाजिक चेतनेत होणारे परिवर्तन आणि त्यामुळे उद्भवणारा आगामी आपत्काळ, यासंबंधी ज्योतिषशास्त्रीय विवेचन
‘सध्या जगात युद्धजन्य परिस्थिती आहे. जागतिक व्यवस्था पालटत आहे. जागतिक व्यवस्थेत होणारे परिवर्तन, हा केवळ योगायोग नसून समाजाच्या चेतनेत (जागरूकतेत) होणार्या पालटांचा तो दृश्य परिणाम आहे.