जनता दल (निधर्मी) पक्षाचे आमदार इक्बाल अन्सारी यांच्यावर मतदारांनी चपला फेकल्या !

गेल्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर ५ वर्षांत मतदारसंघात न फिरकल्याचा राग मनात धरून मतदारांनी जनता दल (निधर्मी) पक्षाचे आमदार इक्बाल अन्सारी यांच्यावर नागरिकांनी चपला फेकून मारल्या.

बिहारमध्ये गोहत्याबंदी

भाजप-जेडीयूचे सरकार बिहारमध्ये सत्तारूढ होताच नितीश कुमार सरकारने राज्यात गोहत्या आणि नवीन पशूवधगृह उघडणे यांवर बंदी घातली आहे. राज्याचे पशूपालनमंत्री पशुपतीकुमार पारस यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच हा निर्णय घेतला

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या बिहारच्या मुसलमान मंत्र्याच्या विरोधात फतवा

बिहार विधानसभेच्या आवारात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे अल्पसंख्यांक मंत्री आणि जनता दल (संयुक्त)चे नेते खुर्शीद उपाख्य फिरोज अहमद यांच्या विरोधात इमारत-ए-शरीया यांनी फतवा काढला आहे.

भाजपशी युती करून नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री

२६ जुलैला बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त)चे नेते नितीश कुमार यांनी त्यागपत्र दिले आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे २७ जुलैला सकाळी भाजपशी युती करून पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now