(म्हणे) श्रीरामचरितमानसमध्ये ‘पोटॅशियम सायनाईड’ (विष) आहे ! – प्रा. चंद्रशेखर, शिक्षणमंत्री, बिहार
अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांचा असा अवमान करण्याचे धाडस प्रा. चंद्रशेखर करणार नाहीत; कारण त्याचे परिणाम काय हातील ?, हे त्यांना ठाऊक आहे !
अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांचा असा अवमान करण्याचे धाडस प्रा. चंद्रशेखर करणार नाहीत; कारण त्याचे परिणाम काय हातील ?, हे त्यांना ठाऊक आहे !
यादव अन्य धर्मियांचा धर्मग्रंथ मंदिरात लिहिण्यात आला होता, असे म्हणण्याचे धाडस करू शकणार नाहीत; कारण त्याचे परिणाम काय होतील, हे त्यांना ठाऊक आहे !
राजदच्या नेत्याने ब्राह्मणद्वेषातून केलेले विधान ! अशी विधाने करून हिंदूंमध्ये फूट पाडू पहाणार्या राजकारण्यांना हिंदूंनी ते मिळतील तेथे जाब विचारावा !
या स्फोटाच्या वेळी घरातील लोक बाहेर झोपलेले असल्यामुळे जीवितहानी झाली नाही.
जर असे आहे, तर कुणी त्यांना परत त्यांच्या मूळ धर्मात, म्हणजे हिंदु धर्मात घेण्यासाठी प्रयत्न करत असेल किंवा कुणी स्वच्छेने परत येत असेल, तर त्यात चुकीचे ते काय ?
धर्माच्या आधारावर सरकारी कर्मचार्यांना सूट देणे, हे धर्मनिरपेक्ष व्यवस्थेत बसते का ? धर्मनिरपेक्षतावाले आता गप्प का ? कि त्यांनाही सरकारचा हा निर्णय मान्य आहे ?
जम्मू-काश्मीरचे महाराजा हरिसिंह यांच्या सैन्यात मुसलमान सर्वाधिक होते. जेव्हा पाकने काश्मीरवर आक्रमण केले, तेव्हा हे मुसलमान सैनिक पाकला जाऊन मिळाले होते. हा इतिहास आहे.
त्यांच्या पार्थिवावर १४ जानेवारी या दिवशी मध्यप्रदेशच्या बबई तालुक्यातील अंकमाऊ गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली जर कुणी हिंदूंचे आदर्श पुरुष आणि ग्रंथ यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका करणार असतील, तर केंद्र सरकारनेही कठोर भूमिका घेत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, म्हणजे परत कुणी अशी वक्तव्ये करण्याचे धाडस करणार नाही.
बहुतांश राजकीय पक्ष ‘यापूर्वीच्या व्यवस्थेमुळे समान न्याय मिळाला नाही आणि आम्हीच यांचे कसे खरे कैवारी आहोत’, असे भासवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात मात्र प्रत्येक गोष्टीतून राजकीय लाभ कसा होईल ?, याच्याशीच त्यांचा स्वार्थ जोडलेला असतो.