जनता दल (संयुक्त) पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह यांचा भाजपवर फुकाचा आरोप

पाटलीपुत्र (बिहार) – जे २ लोक संसदेत घुसले ते मुसलमान नव्हते, यासाठी मी देवाचे आभार मानतो. हे आरोपी मुसलमान असते, तर भाजपने देशात आणि जगात वादळ निर्माण केले असते. भाजपवाल्यांनी देशभर धार्मिक उन्माद मरजवला असता, असे विधान बिहारमधील सत्ताधारी जनता दल (संयुक्त) पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह यांनी संसदेत झालेल्या घुसखोरीच्या प्रकरणावरून केले. घुसखोरीच्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अमोल शिंदे, नीलम आझाद, सागर शर्मा, मनोरंजन गौडा, ललित झा आणि महेश यांना अटक केली आहे. या खेरीज पोलिसांनी विशाल आणि त्याची पत्नी यांना गुरुग्राममधून कह्यात घेतल्यानंतर चौकशी करून सोडून दिले. संसदेत घुसखोरीपूर्वी हे सर्व जण विशाल यांच्या घरी थांबले होते.
संपादकीय भूमिका
|
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ