Ganga Maharani Temple Bareilly : बरेली (उत्तरप्रदेश) येथील २५० वर्षे जुन्या मंदिरावर मुसलमानाचे बेकायदेशीर नियंत्रण !

उत्तरप्रदेश सरकारने आता अशा मंदिरांच्या शोधासाठी स्वतंत्र विभागच स्थापन करावा, असेच हिंदूंना वाटते !

तेल्हारा (अकोला) येथील श्री बालाजी संस्थानच्या भूमीचा गैरव्यवहार उघडकीस !

धार्मिक स्थळांच्या भूमींच्या संदर्भात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी मंदिरे सरकारीकरणमुक्त केली पाहिजेत !

Shiva Temple Found In Meerut : ४२ वर्षांपासून बंद आहे उत्तरप्रदेशातील मेरठमधील मुसलमानबहुल भागातील पीपळेश्‍वर शिवमंदिर !

मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हिंदूंचे आवाहन

Varanasi 250 Yr Old Temple Found : वाराणसीमध्ये मुसलमानबहुल भागात बंद असलेले २५० वर्षे जुने मंदिर सापडले !

देशातील सर्वच मुसलमानबहुल भागांची तपासणी करून तेथे आणखी किती मंदिरे लपवण्यात आली आहेत का ?, हे उघड करण्यासाठी मोहीम राबवण्यासाठी हिंदूंनी राज्य सरकारांवर दबाव निर्माण केला पाहिजे !

Sambhal Broken Idols Found : संभल (उत्तरप्रदेश) येथे सापडलेल्या शिवमंदिराजवळील विहीर खोदतांना सापडल्या ३ खंडित मूर्ती

स्थानिक लोक हे मंदिर २०० वर्षांहून अधिक जुने असल्याचे मानतात. मंदिराची जीर्ण स्थिती सुधारण्यासाठी प्रशासन आणि भाविक यांनी पुढाकार घेतला आहे.

Encroached Temple Found In SAMBHAL : संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानबहुल भागात ४६ वर्षे बंद असलेले मंदिर सापडले !

येथे प्रशासनाची वीजचोरी विरोधात कारवाई चालू असतांना या मंदिराचा शोध लागला ! वर्ष १९७८ च्या हिंदू-मुसलमान दंगलीच्या वेळी हे मंदिर बंद करण्यात आले होते.

Bihar Durgadevi Idol Vandalised : सीतामढी (बिहार) येथे मंदिरातील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !

हिंदूंच्या देशात हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली जाते, हे हिंदूंनाच लज्जास्पद !

Disputes Over Religious Sites Across India : देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित !

देशात मुसलमान आक्रमकांनी मंदिरे उद्ध्वस्त करून तेथे मशिदी बांधल्याच्या सहस्रो घटना आहेत. ही सर्व ठिकाणे हिंदूंना पुन्हा मिळण्यासाठी एक स्वतंत्र पथक स्थापन करावे लागेल !

Bangladeshi Soldiers Oppose Temple Renovation : आसामच्या सीमेवर चालू असलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम रोखले !

बांगलादेशी सैनिकांचेही आता हिंदुद्वेष कृत्य !

Iskcon Temple Attack : ढाका (बांगलादेश) येथे धर्मांध मुसलमानांनी इस्कॉन मंदिराला लावली आग

‘एक हैं तो सेफ हैं’ (संघटित राहिलो, तर सुरक्षित राहू) अशी स्थिती केवळ भारतातील हिंदूंची नाही, तर जगभरातील हिंदूंची झाली पाहिजे. यासाठी भारत सरकारने पुढाकार घेऊन बांगलादेशासह जगभरातील हिंदूंना ‘सेफ’ (सुरक्षित) केले पाहिजे !