ससून रुग्णालयात लागलेल्या आगीचा धोका टळला !
वॉर्डमधील रुग्ण सुखरूप असून रुग्णालयातील आग पूर्णपणे विझली आहे. यामध्ये कुणी घायाळ झाले नाही, तसेच जीवितहानी झाली नाही. शौचालयात अज्ञात व्यक्तीने धूम्रपान केल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वॉर्डमधील रुग्ण सुखरूप असून रुग्णालयातील आग पूर्णपणे विझली आहे. यामध्ये कुणी घायाळ झाले नाही, तसेच जीवितहानी झाली नाही. शौचालयात अज्ञात व्यक्तीने धूम्रपान केल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नुकतेच अन्न आणि औषध द्रव्ये प्रशासनाने नागपूर येथील ‘इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल’ या सरकारी रुग्णालयात धाड घालून बनावट औषध ‘सिप्रोफ्लोक्सासिन’च्या (‘Ciprofloxacin’च्या) २१ सहस्र ६०० बनावट गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या.
राज्यात एक लाख महिलांपैकी २ सहस्र ५०० महिलांमध्ये कर्करोगसदृश गाठी आढळल्या आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारकडून कर्करोगावरील लस विनाशुल्क देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
व्हीलचेअर्स, प्रोस्थेटिक्स, श्रवणयंत्रे आणि चष्मा इत्यादी सर्व कायमस्वरूपी आणि तात्पुरती उपकरणे विकलांग व्यक्ती, तसेच ज्येष्ठ नागरिक यांना केंद्रामार्फत विनामूल्य दिली जातील. याचबरोबर बांबोळी येथील मातृछाया केंद्रात ‘स्पाइनल रिहॅब सेंटर’देखील चालू करण्यात आले.
त्यांच्या बोलण्यातून ‘त्या मायेपासून अलिप्त होत आहेत’, असे मला वाटले. त्यांच्या मुलांविषयी त्या अत्यंत स्थिर राहून सांगायच्या. त्यांना मुलांविषयी चिंता किंवा काळजी नसायची.
महिलांनी रुग्णालयांकडे यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे ‘यावर काय करावे ?’ असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडला आहे !
‘राज्यात शासकीय रुग्णालयात झालेल्या विविध मृत्यूंना प्रशासनासह राज्य सरकारही उत्तरदायी आहे’, असे खेदाने म्हणावे लागेल.
डॉ. आचरेकर यांच्याविषयी प्रशासनाकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर कारवाई होण्याच्या भीतीने डॉ. आचरेकर यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिल्याचे समजते.
शासकीय रुग्णालयांना ‘हाफकीन’कडून औषध घेण्यास सांगितले आहे; मात्र त्यांना खरेदीसाठी निधीच दिलेला नाही. त्यामुळे एकूणच राज्यातील आरोग्यव्यवस्थेची स्थिती मृत्यूपंथाला लागल्यासारखी आहे
या यंत्रणेमुळे आपत्कालीन स्थितीत १२० सेकंदांमध्ये रुग्णाला उपचार मिळाल्याने मागील ६ मासांत अनुमाने ५०० रुग्णांचे प्राण वाचले आहेत. रुग्णालयामध्ये ६ मासांत ७८८ वेळा यंत्रणा वापरली.