परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प्रसिद्धीसाठी हिंदूंच्या भावना दुखावून हिंदु देवतांचा अपमान केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. या आस्थापनावर बहिष्कार टाकून खर्या अर्थाने निषेध व्यक्त करावा, असे आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा गोशाळांना पणत्या अन् अन्य वस्तू बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे !
आर्य चाणक्यांचे अर्थशास्त्र एकदा नजरेखालून घाला. चक्रवर्ती समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त या सम्राटांच्या काळात वैदिक संस्कृती गौरीशंकरासारखी तळपत होती.
‘शुक्रवार, २०.११.२०२० (कार्तिक शुक्ल पक्ष षष्ठी) या दिवशी दुपारी १.३६ वाजता गुरु हा ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे.
‘हिंदु धर्मात धर्मप्रसारासह धर्माच्या खोलात, तसेच सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कालमहिम्यानुसार येणार्या काळात हिंदु धर्माचा जगभरात प्रसार होणार असून हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. मुसलमान असूनही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी असे वक्तव्य करणे, हे त्याचेच द्योतक होत !
‘आतापर्यंतच्या ७२ वर्षांपर्यंतच्या शासनकर्त्यांनी मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्यामुळे मुलांना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे त्यांना धर्माचा अभिमान ज्ञात नाही. याउलट मुसलमानांना धर्माभिमान असल्याने जगभर त्यांचा वचक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कुणाल कामराच्या खटल्यातून आपल्या देशातील सडक्या मनोवृत्तीच्या लोकांना एक कडक संदेश आणि चपराक जाईल याचा प्रयत्न आहे. अशा सडक्या मनोवृत्तीच्या लोकांना मला हेच सांगायचे की, जाणूनबुजून कोणाचा अपमान करणे योग्य नाही.
प्रशासकीय कामात धर्म कुठून आला ? अर्ज स्वीकारून त्यावर योग्य उत्तर द्यायचे सोडून धर्मभावना दुखावणार्या या घटनेला कुणी ‘प्रशासकीय जिहाद’ म्हटल्यास चूक ते काय ? अशा प्रशासकीय अधिकार्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !