देश हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?
हिंदु समाजाने हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे. सर्व समस्यांचे उत्तर हिंदु राष्ट्रातच आहे. त्यामुळे आज ती मागणी प्रत्येकापर्यंत घेऊन जाण्याची आवश्यकता आहे.
‘कर्नल टॉड यांचे पुस्तक ‘राजस्थान का इतिहास’ आणि पं. रघुनंदन शर्मा यांचे पुस्तक ‘वैदिक संपति’ यांमध्ये चीनच्या हिंदु राष्ट्राची होण्याला पुष्टी मिळते.
भीषण कलियुगात दिला परात्पर गुरुदेवांनी साधकांना ‘सनातन प्रभात’रूपी प्रसाद ।
म्हणूनच ते आहे साधक, हितचिंतक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा आधार ।। १ ।।
जागतिक स्तरावर हिंदुत्व संपवण्याचे षड्यंत्र चालू आहे, तर दुसरीकडे पाश्चिमात्य देश भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. छत्रपती शिवरायांना अपेक्षित असे हिंदवी स्वराज्यासम हिंदु राष्ट्र पुन्हा एकदा निर्माण होणे, ही काळाची आवश्यकता आहे.
सध्या तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता मिळवली, तेव्हा लोक विमानाला लटकून तेथून पलायन करत होते. ही स्थिती आपल्यावर आणायची नसेल, तर हिंदु राष्ट्राची मागणी करायला हवी.
भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन एक घंटा वेळ आणि एक रुपया दिला पाहिजे. याचा उपयोग मठ आणि मंदिरे स्वावलंबी बनवण्यासाठी होईल, असे आवाहन पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी येथे एका कार्यक्रमात केले.
शास्त्र सांगते, ‘भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतं संस्कृतिस्तथा ।’ म्हणजे ‘भारताच्या दोन प्रतिष्ठा आहेत, एक संस्कृत भाषा आणि दुसरी संस्कृती.’ हिंदु राष्ट्रात संस्कृत भाषा आणि वैदिक संस्कृती यांना राजाश्रय मिळेल अन् त्यांचे संवर्धन होईल.’
कलियुगात मनुष्याचे जीवन अल्प आहे. या अल्प कालावधीतच मनुष्य जीवनाचे मूळ ध्येय ‘ईश्वरप्राप्ती’ साध्य करण्यासाठी वेळेचा अधिकाधिक सदुपयोग करणे आवश्यक आहे.
एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांची मराठी साहित्य संमेलनामध्ये उपेक्षा आणि दुसरीकडे हिंदी अन् उर्दू गीतकार जावेद अख्तर यांना पायघड्या ! हा मराठी भाषेचा अवमानच !