
‘इस्लाम वाढतो, तेव्हा जिहादही वाढतो. हिंदुस्थानातून पाक आणि बांगलादेश निर्माण झाले. वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये इस्लाम वाढला, तेव्हा एका रात्रीत हिंदू निष्कासित झाले. सध्या तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता मिळवली, तेव्हा लोक विमानाला लटकून तेथून पलायन करत होते. ही स्थिती आपल्यावर आणायची नसेल, तर हिंदु राष्ट्राची मागणी करायला हवी. आपले सण, उत्सव, मंदिरे आणि परंपरा जिवंत ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे.’
पुरुषार्थांचे महत्त्व
समंजस, प्रेमळ आणि देवाची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर (वय ४ वर्षे) !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !