परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन
जोे साधना करतो, तोच खर्या अर्थाने ‘मनुष्य’, बाकी सर्व, म्हणजे साधना न करणारे ‘मनुष्य देहधारी प्राणी आहेत 9!’
जोे साधना करतो, तोच खर्या अर्थाने ‘मनुष्य’, बाकी सर्व, म्हणजे साधना न करणारे ‘मनुष्य देहधारी प्राणी आहेत 9!’
समितीच्या कार्यासाठी स्वतःचे घर आणि गाडीही वापरण्यास देणारे रायपूर येथील धर्मप्रेमी श्री. परवेश तिवारी !
श्री. दिलीप सारंगधर म्हणजे कोपरगाव शहरातील एक धर्मयोद्धा ! त्यांचे निधन झाल्यानंतर आता ‘कोपरगावमध्ये हिंदु जनजागृतीच्या कार्याचे कसे होणार ?’, असे आम्हाला वाटत आहे.
कोल्हापूर येथील कन्हेरी मठाच्या संचालिका सौ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या शुभहस्ते शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान करण्यात आला.
चिंचवड येथील गोखले सभागृहामध्ये ‘आपत्काळासाठी संजीवनी असणारा प्रथमोपचार’ शिकण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विनामूल्य प्रथमोपचार शिबिराचे आयोजन केले होते.
हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा आणि समविचारी संघटना यांच्या वतीने संयुक्तरित्या राबवलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेची यशस्वी सांगता ३० मार्च या दिवशी करण्यात आली.
हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, समविचारी संघटना आणि खडकवासला ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागाने ‘खडकवासला जलाशय रक्षण आणि भारतीय संस्कृती संवर्धन’ या अभियानाचे आयोजन केले आहे. यंदाचे अभियानाचे २२ वे वर्ष आहे.
बेकायदेशीर ‘ॲग्रीगेटर ॲप्स’वर कारवाई करण्याची मागणी ‘सुराज्य अभियान’ करत आहे, तसेच ‘प्रवासी वाहतुकीसंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी वाहतूक खात्याने ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसिद्ध करावा’, अशीही मागणी ‘सुराज्य अभियान’ने केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘एक दिवस शिवाजी महाराजांच्या सानिध्यात’ अभियान !
हिंदु जनजागृती समिती समवेत मी गेली अनेक वर्षे कार्य करत आहे. अनेक मोहिमा वारकरी संप्रदाय आणि समितीने एकत्रितपणे राबवल्या अन् त्या यशस्वी झाल्या आहेत, असे मत महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे सचिव ह.भ.प. नरहरी महाराज यांनी व्यक्त केले.