सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे ‘नव महाराष्ट्र संघ गणेश मंडळा’ने साजरी केली आदर्श होळी !
येथे होळी झाल्यावर दुसर्या दिवशी येणार्या-जाणार्या दूधवाल्यांकडून अडवून दूध घेणे, दूध न दिल्यास त्रास देणे अशी चुकीची प्रथा रूढ झाली होती. मुलांचे या संदर्भात प्रबोधन केल्यावर त्यांनी ही प्रथा बंदी केली आणि यासाठी श्री. नवनाथ कावळे यांनी दूध उपलब्ध करून दिले.