राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील विशेष सदर : २८.१०.२०२१
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.
या संघटनेच्या माध्यमातून हिंदूंच्या समोर येणार्या आव्हानांविषयी अधिकृत भूमिका मांडण्यात येणार आहे.
बांगलादेश येथे झालेल्या घटनेचा भारत सरकार, भारतातील हिंदू यांनी कठोर विरोध करावा आणि या विरोधात होणार्या आंदोलनांमध्ये सहभागी व्हावे. या प्रकरणी हिंदूंची मंदिरे आणि हिंदू यांवर आक्रमणे करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही भारत सरकारकडे करतो….
शहरातील विजय चौकात प्रतिवर्षी नवरात्र महोत्सवानिमित्त भगवा झेंडा लावला जातो. त्यात ईद हा सण आल्याने मुसलमानांनीही या चौकात भगव्या झेंड्याच्या ठिकाणी हिरवा झेंडा लावला. यावरून वाद निर्माण होऊन १९ ऑक्टोबरच्या रात्री ४०० हून अधिक धर्मांधांनी परिसरातील हिंदूंच्या घरांवर दगडफेक करण्यासह वाहनांची तोडफोड केली.
भारतातील अल्पसंख्यांकांवर कथित अन्याय झाल्यावर आकाश-पाताळ एक करणार्या मानवाधिकार संघटना बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंंचे समूळ उच्चाटन होत असतांना चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झालेल्या औरंगजेबाविषयीच्या ‘फेसबूक पोस्ट’वरून धार्मिक भावना दुखावल्याचे कारण पुढे करत धर्मांधांनी शहरातील विजय चौक येथे १९ ऑक्टोबरच्या रात्री दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये विजय चौक येथे बंदोबस्तासाठी असलेले ४ पोलीस घायाळ झाले…
बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांत हिंदू, नवरात्रोत्सव मंडप आणि श्री दुर्गादेवीच्या मूर्ती यांवर झालेल्या आक्रमणाचा ‘दक्षिण आफ्रिका हिंदु महासभे’ने निषेध केला आहे. ‘बांगलादेश सरकारने आरोपींवर तात्काळ कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा, तसेच पीडितांची सुरक्षा आणि त्यांना पूजा करण्याचे स्वातंत्र्य मिळावे….
भारताचा शेजारी देश असणार्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे.
भारताचा शेजारी देश असणार्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे.
हिंदु धर्माला कनिष्ठ संबोधून, तसेच त्याविषयी अपप्रचार करून हिंदु समाजाला हिणवण्याचा प्रकार विरोधक पूर्वीपासूनच करत आलेले आहेत. आताही एका षड्यंत्राद्वारे प्रसारमाध्यमे आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना धरून हा प्रयत्न चालूच आहे