हिंदुद्वेषी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वाहनावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फेकली काळी शाई !
हिंदुद्वेषी विधाने करून समाजामध्ये द्वेष पसरवणार्या मौर्य यांच्यावर आतापर्यंत कारवाई होणे आवश्यक होते !
हिंदुद्वेषी विधाने करून समाजामध्ये द्वेष पसरवणार्या मौर्य यांच्यावर आतापर्यंत कारवाई होणे आवश्यक होते !
हिंदूंच्या भावनांना काडीची किंमत द्यायची नाही; मात्र आतंकवादी बनण्यासाठी गेलेल्या मुसलमान युवतीच्या भावना समजून घेण्यासाठी प्रदीर्घ मुलाखत घ्यायची, यातून बीबीसीची मानसिकता दिसून येते. बीबीसीने हिंदुद्वेषी पत्रकारिता करून किमान निष्पक्षपाती वृत्तांकन ही उपाधी लावण्याचा निर्ल्लजपणा तरी करू नये !
भारतद्वेषी ‘बीबीसी’कडून ‘इस्लामिक स्टेट’मध्ये भरती होण्यासाठी ब्रिटनमधून सीरियाला पळून गेलेली शमीमा बेगम हिच्या जीवनावर आधारित ‘द शमीमा बेगम स्टोरी’ हा माहितीपट प्रसारित केला आहे. या माहितीपटास ब्रिटनने कडाडून विरोध केला आहे.
‘बीबीसी’च्या वादग्रस्त माहितीपटावर बंदी घालण्यापेक्षा त्यातील चुका दाखवून देणे आवश्यक !
भारतात हिंदुद्वेषी लोकांची संख्या अल्प नाही, त्यामुळे अशा प्रकारचा विरोध होणे नवीन नाही. त्यावर केंद्र सरकारने ठाम राहून हे आवाहन कायम ठेवायला हवे होते.
केंद्रशासनाच्या पशूकल्याण मंडळानेे येत्या १४ फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ (गायीला आलिंगन देण्याचा दिवस) साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर हिंदुद्वेषाची काविळ झालेल्या बीबीसीने एका व्यंगचित्राद्वारे याला हास्यास्पद ठरवण्याचा प्रयत्न केला.
गायीच्या दुधाचे महत्त्व सर्वांनीच मान्य केले आहे. असे असतांना बीबीसीने केवळ हिंदुद्वेष दाखवण्यासाठीच हे व्यंगचित्र बनवल्याचे स्पष्ट होते ! अशा बीबीसीवर आता भारतात बंदी घालणेच योग्य ठरेल !
भारतियांमध्ये फूट पाडू पहाणार्या ‘बीबीसी’सारख्या विदेशी वृत्तसंस्थेवर राष्ट्रप्रेमींनी बहिष्कार घातल्यास आश्चर्य ते काय ?
‘बीबीसी’च्या ‘डॉक्युमेंट्री’मध्ये मोदीजींवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हे प्रश्नचिन्ह केवळ मोदींवर नसून भारताच्या जनतेवरही आहे; कारण भारतीय जनतेने मोदीजींना निवडून दिले आहे.
भारत आणि हिंदू यांविरोधी बीबीसी वृत्तवाहिनीवर केंद्रशासनाने त्वरित बंदी घालणे भारतियांना अपेक्षित !