‘बीबीसी’च्या माहितीपटावर बंदी का घातली ?, याचे उत्तर द्या !  

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रशासनाला आदेश

मराठी साहित्य संमेलनासाठी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भूमीपूजन, तर विद्रोही साहित्य संमेलनासाठी नांगरणीद्वारे भूसन्मान !

मंत्रोच्चाराचे महत्त्व पाश्‍चात्त्यांनाही समजले आहे आणि त्याविषयी संशोधनही केले जात आहे. निवळ ब्राह्मण आणि हिंदूंमधील चालीरिती यांच्याविषयी द्वेषापोटी कृती करणारे विद्रोही समाजाला दिशा काय देणार ?

लंडनमध्ये बीबीसीच्या मुख्यालयाबाहेर भारतीय वंशांच्या हिंदूंकडून विरोध !

बीबीसी कधी ब्रिटिशांच्या साम्रज्यवादावर माहितीपट बनवील का ? बीबीसीने  गोध्रा येथे जाळून मारलेल्या कारसेवकांंच्या कुटुंबियांच्या मुलाखती का घेतल्या नाहीत ?

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वधर्मियांसाठी प्रार्थनास्थळाची व्यवस्था : वापर मात्र केवळ मुसलमानांकडून !

या प्रार्थनाकक्षाचा केवळ मुसलमानांकडून होणारा वापर पहाता भविष्यात यावर मुसलमानांनी दावा करून ते ठिकाण अधिकृत प्रार्थनास्थळ घोषित केल्यास वाटणार नाही !

‘बीबीसी न्यूज’चा हिंदुद्वेषी माहितीपट दाखवण्यावरून जे.एन्.यू.मध्ये वाद !

माहितीपटावर बंदी असतांना साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न !

तीव्र विरोधामुळे ‘सोनी लिव’ दूरचित्रवाणीच्या संकेतस्थळावरून मालिकेतील वादग्रस्त  भाग हटवला !

हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधाचा परिणाम ! यापुढे अशी हिंदुद्वेषी मालिका पहायच्या का ?, याचा हिंदूंनी विचार करावा !

‘सोनी टीव्ही’चा हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम ओळखा !

‘सोनी टीव्ही’वरील ‘क्राईम पेट्रोल’च्या एका भागामध्ये श्रद्धा वालकर हिची हत्या करून तिचे ३५ तुकडे करणारा आफताब याला हिंदु धर्मीय दाखवले आहे. यामुळे हिंदूंनी सोनी टीव्हीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.

जनतेला आमिषे दाखवण्याची धोकादायक राजकीय संस्कृती !

हॉवर्ड विश्वविद्यालयाच्या काही ‘विद्वानां’नी ‘क्रिटिकल रेस थेअरी’ नावाचा नवीन सिद्धांत मांडला आहे. या सिद्धांतानुसार ‘हिंदु धर्म नष्ट केला पाहिजे, वेदाध्ययन आणि पठण त्वरित बंद केले पाहिजे.

(म्हणे) ‘मोगलांनी हिंदूंना विरोध केला असता, तर हिंदू शिल्लकच राहिले नसते !’

मुळसावळगी यांची विधाने हास्यास्पद आहेत अशा विचारांची लोक मोठ्या पदापर्यंत कशी पोचतात, हाच आता एक संशोधनाचा विषय ठरू शकतो !

पू. भिडेगुरुजी यांना नोटीस बजावून पदाचा दुरुपयोग करणार्‍या महिला आयोगाच्या अध्यक्ष्यांना तात्काळ पदावरून हटवा !

भीमा-कोरेगाव प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे येनकेन प्रकारेण पू. भिडेगुरुजींना त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते.