आज कोल्हापूर येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘श्रावण व्रतवैकल्य उपक्रम’ !

हिंदु धर्मातील सणांची महती सर्वांना कळावी, हिंदु धर्माचे जागरण आणि संघटन व्हावे, यासाठी ८ वर्षांपूर्वी समस्त हिंदु धर्म संघटनांच्या वतीने या उपक्रमास प्रारंभ झाला.

मुलांवर संस्कार कसे कराल ?

पालकांनी धर्मशिक्षण घेणे आणि त्याप्रमाणे मुलांवर संस्कार करणे आवश्यक ! असे केल्यास मुलांमधील सत्त्वगुण वाढून त्यांच्यावर ‘संस्कार’ करणे सोपे जाईल. पालकांनो, हताश न होता स्वतः योग्य-अयोग्य समजून घ्या, त्याप्रमाणे कृती करा आणि देशासाठी सुसंस्कारित भावी पिढी घडवा !

प्रियांका गोस्वामी यांनी पदकाचे श्रेय दिले भगवान श्रीकृष्णाला !

किती हिंदु खेळाडू अशा प्रकारे त्यांच्या यशाचे श्रेय भगवंताला देतात ?

विज्ञानाची प्रगती ?

पूर्वीच्या काळी लोक साधना करत असल्यामुळे त्यांच्यावर संस्कार होते. समाज सात्त्विक होता, त्यांना योग्य-अयोग्य याची जाण होती आणि म्हणूनच भारत महासत्ता होता. भारताला पुन्हा महासत्ता बनवायचे असेल, तर धर्मशिक्षण देऊन समाज सात्त्विक होणे आवश्यक आहे.

गुरुतत्त्व आणि राष्ट्रहित !

कठोर प्रयत्न करून गुरुकृपा संपादन केलेल्यांविषयीची शेकडो उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. हे लक्षात घेऊन शिष्योत्तम म्हणजेच स्वतः सक्षम भक्त बनून राष्ट्रासाठी समर्पित होता यावे, यासाठी आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनी गुरुचरणी प्रार्थना करून त्यांच्या कृपेस पात्र होऊया !

प्रांजळपणा आणि सकारात्मकता असलेले चि. चेतन देसाई अन् सेवेची तीव्र तळमळ असलेल्या चि.सौ.कां. शिवानी शिंदे !

आज आषाढ शुक्ल षष्ठीला कराड (जिल्हा सातारा) येथील चि. चेतन देसाई आणि सातारा येथील चि.सौ.कां. शिवानी शिंदे यांचा शुभविवाह आहे.

विवाह जुळवण्यातून फसवणूक !

कालांतराने विवाह जुळवणे, हा पैसा कमावणे, व्यावसायिक, तसेच विज्ञापनाचा भाग बनला. त्यातून वधू-वर सूचक केंद्र, संकेतस्थळ, वर्तमानपत्रांतील विज्ञापन, वधू-वर मेळावे, विवाह जमवणारे दलाल अस्तित्वात आले. यामध्ये काहींचा हेतू वधू अथवा वर यांची, तसेच त्यांच्या नातेवाइकांची फसवणूक करून पळ काढणे असा झाला आहे.

मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करा !

कोणत्याही सत्कार्याला विरोध हा होतच असतो. त्यामुळे या उपक्रमालाही विरोध होणारच आहे. तथापि हा विरोध वैध मार्गाने मोडून काढत आज आपण देशभरातील सर्व मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ लागू होण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प करूया.

मुलांना शूरवीर असे करा !

शूरविरांचे पोवाडे, क्रांतीकारकांचे बलीदान, तसेच मोगल आणि इंग्रज यांच्याविरुद्ध रचलेले गनिमी कावे यांविषयीच्या कथा सांगितल्या, तर मुले धीट होणारच ? धीट होण्यासह सदाचारीही होतील. आदर्श भावी पिढी घडवण्याचे दायित्व पालकांचे आहे. त्यामुळे मुलांवर राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे संस्कार करून आदर्श पालक व्हा !

भारतातील युवकांची भयावह दु:स्थिती !

आजच्या बहुसंख्य युवकांसमोर विशिष्ट असे कोणतेच ध्येय किंवा आदर्श नाही. शीड नसलेले जहाज जसे वाऱ्यासमवेत सागरात कुठेही भरकटते, तसाच आजचा युवक आहे. युवकांमधील विकृती वाढत आहेत. ‘हे वेळीच रोखले नाही, तर विकासापेक्षा विनाशच होणार आहे’, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही !