श्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्ये, त्याची कार्यरत शक्ती अन् विविध अवतार
श्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्ये; त्याची कार्यरत शक्ती, श्री गणेशाचे विविध अवतार आणि श्री गणेशाची विविध रूपे; त्यांची वैशिष्ट्ये आणि कार्यरत शक्ती यासंदर्भात माहिती पाहूया …
श्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्ये; त्याची कार्यरत शक्ती, श्री गणेशाचे विविध अवतार आणि श्री गणेशाची विविध रूपे; त्यांची वैशिष्ट्ये आणि कार्यरत शक्ती यासंदर्भात माहिती पाहूया …
गणेशोत्सव म्हणजे मांगल्याचे क्षण. तो साजरा करतांना भक्तीभावाने रांगोळ्या काढल्या जातात. त्यामुळे आनंदाच्या वातावरणात भर पडते. गणेशोत्सवात काढण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशा काही रांगोळ्या येथे प्रसिद्ध करत आहोत.
भगवान जैमिनीऋषींचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले. बहुतेक मंत्रांत देवतेचे ध्यान, म्हणजे मूर्तीचे वर्णन आधी असते आणि स्तुती नंतर असते. याउलट अथर्वशीर्षात स्तुती आधी आणि ध्यान नंतर आहे.
गणेशभक्तांनो, गणेश चतुर्थीच्या काळात तुम्ही श्री गणेशाची भक्तीभावे अन् धर्मशास्त्रानुसार सेवा केली. आता त्याचे शास्त्रानुसार विसर्जन करण्याऐवजी, प्रसिद्धीसाठी पर्यावरण रक्षणाचा बनाव करणार्या नास्तिकांच्या हाती मूर्ती सोपवणार आहात का ?
श्री गणेशचतुर्थीचे व्रत कुटुंबात कोणी करावे ?, गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना का करतात ?, गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना का करतात ? – अशा शंका आणि त्यांची उत्तरे पाहूया.
श्री गणेश हा ब्रह्मांडातील दूूषित शक्ती आकर्षून घेणारा आहे, तसेच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्पशक्ती प्रभाव पाडत नाही. बुद्धी स्थिर राहून चित्त शांत रहाते.
आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते.
श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाने इतरांसह जावे. मूर्ती हातात घेणार्याने हिंदू वेशभूषा करावी, म्हणजे अंगरखा (सदरा)-धोतर किंवा अंगरखा-पायजमा परिधान करावा. त्याने डोक्यावर टोपीही घालावी.
अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या सिद्धांतानुसार मूर्ती विज्ञानाप्रमाणे मूर्ती बनवल्यासच त्या मूर्तीमध्ये त्या देवतेचे तत्त्व आकृष्ट होते.