संत प.पू. देवबाबा यांच्याविषयी सनातनचे बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) यांना असलेली अनोखी ओढ !
प.पू. देवबाबा परत जाण्यासाठी गाडीमध्ये बसल्यावर पू. भार्गवराम ‘मीही येतो. मला देवबाबांसह जायचे आहे’, असे म्हणाले. तेव्हा त्यांना घरच्यांना सोडून इतरांसह जाणे आवडत नाही. तरी ते असे म्हणाले, याचे मलाही पुष्कळ आश्चर्य वाटले !