शिक्षणासोबतच वैयक्तिक गुणांनाही नोकरीत महत्त्व !

‘कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्याला केवळ त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्राने नोकरी न देता त्याचे वैयक्तिक गुण पाहूनही निवड करणे आवश्यक आहे !’

‘व्यष्टी साधना करण्यात येणारे अडथळे आणि त्यांवर मात कशी करावी ?’, यासंदर्भात पू. संदीप आळशी आणि ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. रामानंद परब यांनी केलेले मार्गदर्शन

आताचा आपत्काळ आपल्याला अतिशय कठीण वाटतो; पण हा काळ संधीकाळही आहे. ‘या काळात साधनेचे थोडे जरी प्रयत्न केले, तरी त्याचे फळ अधिक प्रमाणात मिळते’, हे या संधीकाळाचे महत्त्व आहे.

प.पू. डॉ. आठवले यांच्या कृपेने डॉ. दुर्गेश सामंत यांची पूर्णवेळ साधक होण्यासंबंधी झालेली प्रक्रिया

प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे ‘आम्ही उभयता सहजपणे काहीही त्रास न होता पूर्णवेळ साधक कसे झालो ?’, याविषयीची सूत्रे पाहिली. या भागात पूर्णवेळ साधना करायचा निर्णय घेतल्यावर नातेवाईक आणि मित्र यांनी केलेले साहाय्य याविषयीची माहिती दिली आहे.    

देवाची शक्ती आणि चैतन्य यांचा लाभ आध्यात्मिक स्तरावर होऊन प्रगती होणे महत्त्वाचे !

आपण शारीरिक त्रासासाठी औषधोपचार घेतो. मानसिक त्रासासाठी उत्तरदायी साधकांचे साहाय्य घेऊन त्यांच्याकडून आपल्या मनातील विचारांना योग्य ती सकारात्मक दिशा घेतो, तसेच स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवून स्वयंसूचना देतो. 

साधकांप्रमाणेच मुक्या जिवांचीही काळजी घेऊन त्यांच्याकडून साधना करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘सात्त्विक’ला (कुत्र्याला) तीव्र मधुमेह असूनही तो आनंदी आणि देवाच्या अनुसंधानात असल्याचे जाणवणे अन् त्याच्या माध्यमातून प्राण्यांचे वैद्य सनातन संस्थेच्या कार्याशी जोडले जाणे 

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट !

गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेण्यात आली.

‘व्यष्टी साधना करण्यात येणारे अडथळे आणि त्यांवर मात कशी करावी ?’, यासंदर्भात पू. संदीप आळशी आणि ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. रामानंद परब यांनी केलेले मार्गदर्शन 

स्वयंसूचनांची सत्रे एकाग्रतेने होण्यासाठी त्या सत्रांना भावजागृतीच्या प्रयत्नांची जोड द्यायला हवी. भावजागृतीचे प्रयत्न केले की, एकाग्रता साध्य होते.

प.पू. डॉ. आठवले यांच्या कृपेने डॉ. दुर्गेश सामंत यांची पूर्णवेळ साधक होण्यासंबंधी झालेली प्रक्रिया

प.पू. डॉक्टरांच्या सहवासात असतांना आम्ही सेवेकडे आकर्षिले गेलो आणि ‘काही दायित्व घेऊन सेवा करावी’, असे आम्हाला वाटू लागले. पूर्णवेळ साधना करू लागल्याची प्रक्रिया होतांना ‘प.पू. डॉक्टरांनी आम्हाला अलगदपणे पूर्णवेळ साधक कसे करून घेतले ? याविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे कु. अपाला औंधकर हिच्यासारखी आध्यात्मिक मैत्रीण मिळणे

गुरुदेवांनी मला कु. अपाला औंधकर हिच्यासारखी आध्यात्मिक मैत्रीण दिली. तिच्या मनात श्रीमन्नारायणाप्रती पुष्कळ भाव आहे. माझ्यात काही स्वभावदोष आहेत आणि अपालामध्ये त्याच्या विरुद्ध गुण आहेत. ‘स्वभावदोषांचे गुणांमध्ये रूपांतर होण्यासाठी परात्पर गुरुदेव मला अपालाच्या माध्यमातून पुष्कळ साहाय्य करतात.’