पंढरपूर येथील साधक श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांना ग्रंथ वितरणाची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच सनातनचे ग्रंथ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावेत, यासाठी २०० ते ४७० कि.मी. प्रवास करत होतो. तरी कधी थकवा नाही, भीती ही वाटली नाही.